"मराठी विकिबुक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af, als, ang, ar, az, bar, be-x-old, bg, ca, cdo, cs, cv, da, de, el, eo, es, fa, fi, fr, he, hu, id, ig, is, it, ja, ka, kn, ko, la, li, lt, ml, ms, mt, nl, nn, no, oc, pl, pt, ru,
छोNo edit summary
ओळ २:
 
==स्वरूप==
सध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा आहे. वस्तुतः कालांतराने [[ज्ञानेश्वरी]] आणि तत्सम मूळ ग्रंथसंपदा [http://wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80| मराठी विकीस्त्रोत] नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतरीत केले जाणे अपेक्षित आहे.त्याचप्रमाणे विकि विश्वविद्यापीठाची सुद्धा संकल्पना आहे. विकिस्रोत व विकि विश्वविद्यापीठाची या सहप्रकल्पांची सुरवात होई पर्यंत हा भार 'विकिबुक्स' हा प्रकल्प मोठा अभिमानाने सांभाळत आहे. [http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0| विकिबुक्स] मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
 
==सद्यस्थिती ==
सध्या 'मराठी विकिबुक्स'मध्ये लेखांची एकूण संख्या १४९ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास [http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0| विकिबुक्स] लवकरच प्रगती करेल.
 
 
* विकिबुक्सचा दुवा [http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0| विकिबुक्स]
{{विस्तार}}