"चिंटू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{Orphan|date=जानेवारी २०११}}
 
{{माहितीचौकट विनोदी चित्रमालिका
| शीर्षक = चिंटू
Line ९ ⟶ ७:
| सुरुवात =
| शेवट =
| प्रथम = [[नोव्हेंबर २१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९९१|१९९१]]
| अखेर =
| माध्यम = छापील
Line १७ ⟶ १५:
| संकेतस्थळ =
}}
'''चिंटू''' ही [[सकाळ]] वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक [[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९९१]] रोजी [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ वृत्तपत्रातून]] प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचाआबालवृद्धांचा लाडका बनला आहे. काही दोन वर्षवर्षे ही चित्रकथा [[लोकसत्ता मधे(वृत्तपत्र)|लोकसत्ता वृत्तपत्रातून]] प्रकाशित येतहोत होताहोती.
 
==कथानक==
चिंटू, या मालिकेचा नायक, एका मध्यमवर्गीय घरातील मुलाचे प्रतिनिधित्व करतो. या चित्रकथेच्या मालिकेत त्याच्या दिवसातिल घटनांना एक विनोदी वळण दिले आहे. चिंटू त्याच्या वयाच्या सर्व मुलाना असणरया समस्या भेडसावतात जसेकी पालकांकडून अभ्यासाचा दबाव, गुंड मुलांकडून त्रास वैगेरे. त्याला खोड्या काढायला खुप आवडतात. चिंटू छोट्या छोट्या गोष्टींमधुनगोष्टींमधून मजा करत असतो. त्याला क्रिकेट बघणे आणि खेळणं आवडत. शेजारच्या जोशीकाकूंच्या बागेतून आंबे किंवा कैरयाकैर्‍या तोडणे हा पण एक आवडता उद्योग आहे. त्याला प्राणी पाळणे आवडते पण त्याचे आई पप्पा त्यालत्याला नेहमी विरोध करतात.
 
==पात्रे==
===पप्पा===
चिंटूचे बाबा (वडिलवडील).
 
===आई===
चिंटूची आई.(दिपादीपा)
 
===पप्पू===
चिंटूचा सर्वात जवळचा मित्र. हा चिंटूला संकटात नेहमी मदत करतो. पण राजू हे एक खुपखूप मोठे संकट आहे जे कुणालाच आवरता येत नाही.
 
===मिनी===
चिंटूच्या कंपुतली मुलगी. हिला शाळेत जाण, परिक्षापरीक्षा आणि अभ्यास आवडतो. ती मनापासुनमनापासून कविता करते परंतु तिच्या कंपुमध्येकंपूमध्ये कुणालाच तिच्या कविता आवडत नाहितनाहीत. मिनीला आवडणार सर्व गोष्टी चिंटूला नकोश्या वाटतात. चिंटू आणि मिनीचमिनीचे बहुतेक वेळेस पटत नाही.
 
===बगळ्या===
Line ३८ ⟶ ३७:
 
===राजू===
राजू हा कंपूतला गुंड मुलगा. हा ताकतवानताकदवान आहे पण थोडा मंद. ह्याला विनोद पटकन कळत नाहितनाहीत, जर तुम्ही हुशार असाल तर त्याच्या नकळत तुम्ही त्याच्यासमोर त्याच्यावर विनोद करून सुटू शकता. पण जर त्याच्या लक्षात आलआले तर मात्र खैर नाही, तो चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. चिंटू राजूची नेहमी चेष्टा करतो आणि भरपूर मार खातो.
 
===जोशी काकू===
चिंटूच्या शेजारी, यांच्या घरामध्ये एक बाग आहे. आजूबाजूच्या मुलांच्या खोड्यांचा यांना खुपखूप त्रास होतो. जशेकीउदाहरणार्थ क्रिकेट खेळतांना फुटलेल्या काचा किंवा चोरिलाचोरीला गेलेल्या कैरयाकैर्‍या.
 
===सोनू===
चिटूच्याचिंटूच्या घराच्या आसपास राहणारा एक छोटा मुलगा.
 
==बाह्य दुवे==
* {{संकेतस्थळ|http://www.chintoo.com|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* [http://www.chintoo.com चिंटू ]
* [{{संकेतस्थळ|http://dailychintoo.blogspot.com |समग्र चिंटू संग्रह]|इंग्लिश व मराठी}}
* [http://www.esakal.com सकाळ वृत्तपत्र]
 
* [http://dailychintoo.blogspot.com समग्र चिंटू संग्रह]
 
[[वर्ग:मराठी चित्रकथा]]
 
[[en:Chintoo]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंटू" पासून हुडकले