"सांडपाणी शुद्धीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: महत्वा → महत्त्वा (2) using AWB
No edit summary
ओळ १:
जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातुनवापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येइल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातुनवापरातून तयार होते. उदा: मलमुत्रमलमूत्र विसर्जनासाठिविसर्जनाला वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage) . अंघोळ तसेच स्वयंपाकघरातुनस्वयंपाकघरातून तयार होणारे, कपडे व भांडिभांडी घासुनघासून तयार होणारे सांडपाणी(sullage) .
 
असेअशा सांडपाणीचीसांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठुनसाठून राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतुंचीजंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढिसवाढीस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दुषितदूषित द्रुर्गंधिदुर्गंधी वायुंचीवायूंची निर्मितिनिर्मिती होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतुंचाजंतूंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होउहोवू शकतात.
 
जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतुनाजीवजंतूंना मोठ्या प्रमाणावर पोषक द्र्व्येद्रव्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्र्व्येद्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजन चा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणावरमोठ्या प्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पाहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सीजनऑक्सिजन पातळिपातळी मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते.
 
सांडपाणी शुद्दिकरणाचेशुद्धीकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठिक्षेत्रासाठी होईल.
== प्रवाहमापन ==
सांडपाणी शुद्धिकरणामध्ये पहिलिपहिली पायरी म्हणजे प्रवाहमापन. प्रवाह किती आहे व प्रदुषण पातळिपातळी किती आहे यावर ठरते किकी कोणते शुद्धिकरण तंत्रज्ञान वापरावे. प्रवाहमापन हे खरोखरीच मोजले जाते किंवा शक्य नसेल तर ठोकताळ्यांनुसार मापन केले जाते. नागरी वस्त्यांसाठिवस्त्यांसाठी माणशी १०० लिटर प्रतिदिवस प्रवाहमानलाप्रवाह मानला जातो. परंतु या अंदाजात स्थानिक पाण्याचा वापर कसा आहे यावर अवलंबुनअवलंबून असते. पुण्याचा माणशी पाण्याचा वापर हा २०० लिटरपेक्षाहिलिटरपेक्षाही जास्त आहे. त्याच वेळेस बार्शी व माण अश्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणार्‍या भागात तो १०० लिटरपेक्षाहिलिटरपेक्षाही कमी आहे. म्हणून हा अंदाज हा वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासावरुनअभ्यासावरून निश्चित केला जातो. तसेच नागरी वस्त्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक वापरात बराच फरक असतो. तसेच औद्योगिक वापर हा पुर्णतपूर्णतः: वेगळ्या प्रकारे होत असल्याने प्रवाहमापनाप्रवाहमापनासाठी साठिखालील खालिलप्रकारेप्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
* १ नागरी वापर - घरगुतिघरगुती वापरातुनवापरातून तसेच सार्वजनिक ठिकाणांवरुनठिकाणांवरून आलेले. उदा: शाळा, कॉलेज, सभारंभसमारंभ हॉल, रुग्णालये इत्यादि.
 
* १ नागरी वापर - घरगुति वापरातुन तसेच सार्वजनिक ठिकाणांवरुन आलेले. उदा: शाळा, कॉलेज, सभारंभ हॉल, रुग्णालये इत्यादि.
* २ औद्योगिक वापर - कारखाने
* ३ पावसाळिपावसाळी - पाउस पडल्यानंतर जे पाणी सांडपाणी वाहुनवाहून नेणार्‍यानेणाऱ्या नलिकांमध्ये घुसते असे पाणी देखील प्रदुषितप्रदूषित होते.आजकाल शहरांमध्ये बराचसा भाग हा सिमेंट कॉक्रिटकाँक्रिट, डांबर, फर्शीफरशी अश्यानी आच्छादित असतो. पावसाचे पाणी अश्या भागावर पडल्यानंतर ते जमीनीतजमिनीत न मुरता जवळच्या सांडपाणी वाहुनवाहून नेणार्‍या नलिकेत घुसते हे पाणी सांडपाण्यामध्ये मिसळुनमिसळून पण दुषितदूषित होते तसेच रस्ते नाले यामधिलयामधील घाण बरोबर आणल्यामुळे देखील दुषितदूषित होते. या पाण्याचा प्रवाह नेहेमीच्या सांडपाण्यापेक्षा कितितरीकितीतरी पटिनेपटीने जास्त असतो. व हे सगळे पाणी सांडपाणी शुद्धिकरणशुद्धीकरण प्रकल्पात घेणे अशक्य असते. त्यासाठित्यासाठी या पाण्याचे नियोजन पण महत्त्वाचे आहे. असे पाणी शुद्ध करण्यापेक्षा ते थोडावेळ मोठ्या टाक्यांमध्ये साठवुनसाठवून नदिच्यानदीच्या पात्रात हळुहळुहळूहळू सोडतात(Strom water tank ). अश्या पाण्याची प्रदुषणपातळिप्रदुषणपातळी बरीच कमी झालेली असते. अश्या टाक्यांमुळे पुरावरतिपुरावरती पण नियंत्रण मिळवता येते. भारतात अश्या प्रकारच्या टाक्यांची रचना होणे अत्यंत गरजेचे आहे जेणे करून नद्यांचे प्रदुषण कमी होइलहोईल व पुरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येइल. असे पावसाळिपावसाळी पाण्याचा प्रवाहमापनाचे गणित अत्यंत क्लिष्ट पद्धत आहे, ती पद्धत बहुतकरुन पुरनियंत्रक अभियंत्याकडेअभियंत्यांकडे उपलब्ध असते.
 
नागरी विभाग- वर नमुद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन १०० लिटर प्रवाह असे मानतात.
औद्योगिक प्रवाह - हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे त्यावर अवलंबुनअवलंबून असते. पाण्याचा वापर किती आहे या संबधिचीसंबंधीची माहिती त्या त्या उद्योगा कडुनउद्योगाकडून गोळा केली जाते अथवा इथेहिइथेही उद्योग प्रकारा प्रमाणेप्रकाराप्रमाणे ठोकताळे लावुनलावून सांडपाण्याचा प्रवाह निश्चित केला जातो.
 
{| class="wikitable"
Line ३२ ⟶ ३१:
|}
 
==प्रदुषण पातळिपातळी मापन==
पाण्याचे प्रदुषण मोजणे हे त्या सांडपाण्याला साफ करयलाकरायला कोणते तंत्रज्ञान वापरावे यासाठियासाठी महत्त्वाचे आहे. तसेच प्रदुषणाचीप्रदूषणाची पातळिपातळी कुठवर पोहोचली आहे हे देखील समजते. पाण्याचे प्रदुषण मोजण्यासाठिमोजण्यासाठी खास तंत्रे आहेत. या पैकि सर्वाधिक वापरले जाणारे म्हणजे पाण्याची जैविक ऑक्सिजन गरज ज्याला इंग्रजीत (Biological oxygen demand) अथवा [[बी.ओ.डी.]] असे म्हणतात व दुसरे म्हणजे रासायनिक ऑक्सिजन गरज (Chemical oxygen demand) अथवा [[सी.ओ.डी.]] असे म्हणतात. हे दोन्हिदोन्ही दर्शक पाण्याची प्रदुषण पातळिपातळी दर्शवणारी मापदंडे आहेत. बी.ओ.डी म्हणजे पाण्यात असणार्‍या जीवजंतुना पाण्यातील प्रदुषकप्रदूषक घटक विघटन करायला लागणार ऑक्सिजन. सी.ओ.डी. म्हणजे पाण्यामधिलपाण्यामधील एकुणएकूण रासायनिक घटकांना विघटन करण्यासाठिकरण्यासाठी लागणारा ऑक्सिजन. ह्या दोन्हिदोन्ही पातळिपातळ्या मिलीग्राम प्रति लिटर मध्ये मोजल्या जातात. बी.ओ.डी. व सी.ओ.डी. दोन्हिदोन्ही मोजायला वेगवेगळ्या पद्दतिपद्धती आहेत. बी.ओ.डी. मोजायला कमीत कमी ५ दिवसाचा वेळ द्यावा लागतो तर सी.ओ.डी. काही मिनिटात मोजता येते. बी.ओ.डी. हे जैविक विघटन किती होउहोवू शकेल याची नोंद देतो. तर सी.ओ.डी. प्रदुषण किती प्रमाणात आहे याची नोंद देतो. पाण्याचे प्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठिठेवण्यासाठी तसेच प्रदुषण निकष ठरवण्यासाठिठरवण्यासाठी बी.ओ.डी. व सी.ओ.डी. चा वापर होतो. साधारण पणे सी.ओ.डी. १०० मिलीग्राम/लिटर पेक्षा जास्त असेल तर पाणी प्रदुषितप्रदूषित आहे असे मानण्यात येते. पिण्याच्या पाण्यासाठिपाण्यासाठी बी.ओ.डि ची पातळिपातळीअसलिअसली पाहिजे.
 
== प्राथमिक प्रक्रिया ==
जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातुनवापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येइल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातुनवापरातून तयार होते. उदा: मलमुत्रमलमूत्र विसर्जनासाठिविसर्जनासाठी वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage) . अंघोळ तसेच स्वयंपाकघरातुनस्वयंपाकघरातून तयार होणारे, कपडे व भांडिभांडी घासुनघासून तयार होणारे सांडपाणी(sullage) .
 
असे सांडपाणीचीसांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठुनसाठून राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतुंचीजंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढिस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दुषित द्रुर्गंधि वायुंची निर्मिति होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतुंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होउ शकतात.
 
जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतुना मोठ्या प्रमाणावर पोषक द्र्व्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्र्व्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजन चा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पाहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सीजन पातळि मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते.