"चिंटू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
कंपूतला बावळट. ह्याचे नाव त्याच्या उंच आकृतीमुळे पडले आहे.
 
===राजुराजू===
राजू हा कंपूतला गुंड मुलगा. हा ताकतवान आहे पण थोडा मंद. ह्याला विनोद पटकन कळत नाहित, जर तुम्ही हुशार असाल तर त्याच्या नकळत तुम्ही त्याच्यासमोर त्याच्यावर विनोद करून सुटू शकता. पण जर त्याच्या लक्षात आल तर मात्र खैर नाही, तो चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. चिंटू राजूची नेहमी चेष्टा करतो आणि भरपूर मार खातो.
 
===जोशी काकू===
चिंटूच्या शेजारी, यांच्या घरामध्ये एक बाग आहे. आजूबाजूच्या मुलांच्या खोड्यांचा यांना खुप त्रास होतो. जशेकी क्रिकेट खेळतांना फुटलेल्या काचा किंवा चोरिला गेलेल्या कैरया.
===सोनुसोनू===
चिटूच्या घराच्या आसपास राहणारा एक छोटा मुलगा.
 
==बाह्य दुवे==
* [http://www.chintoo.com चिंटू ]
* [http://www.esakal.com सकाळ वृत्तपत्र]
* [http://dailychintoo.blogspot.com समग्र चिंटू संग्रह]
 
[[वर्ग:चित्रकथा]]
२३,४४८

संपादने