"वृक्षायुर्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: वराहमिहिराच्या ‘बृहत्संहिता’ या बृहत्ग्रंथाचा वृक्षायुर्वेद ह...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[वराहमिहिर|वराहमिहिराच्या]] ‘बृहत्संहिता’‘[[बृहत्संहिता]]’ या बृहत्ग्रंथाचा वृक्षायुर्वेद हा ५५ वा अध्याय आहे. यात एकूण ३१ श्लोक आहेत.
याचे लेखन [[वराहमिहिर]] यांनी [[उज्जैन]] येथे केले. या ग्रंथाच्या भागात पीके आणि त्याच्या लागवडीच्या सर्व अंगांचा विचार केला आहे.
यात झाडांची अभिवृद्धी, जमिनीची लागवडीचे दृष्टीने तयारी, बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया, झाडांसाठी जीवनसत्त्वे, झाडांवरील रोग, लागवडीचे तंत्र व सिंचन या गोष्टींचा विचार केला आहे.