"तारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
अवकाशात फिरणार्‍या स्वयंप्रकाशित वस्तूला '''तारा''' म्हणतात. [[सूर्य]] हा एक तारा आहे.
रात्रीच्या वेळी बहुदा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा [[रंग]] लालसर तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो.
तारा वातावरणाच्या जास्त थरातून येताना होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे अनेक रंगांमध्ये चमकताना दिसतो. ताऱ्याचे हे रंग फसवे असतात, पण तारा जर आकाशात, क्षितिजापासून उंच असेल व [[हवा]] स्थिर असेल तर ताऱ्याचा दिसणारा रंग खरा असू शकतो. तारे वायुरूप व तप्त असतात. ताऱ्यांच्या अंतर्भागातील तापमान काही कोटी अंश [[सेल्सिअस]] असले तरी त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान काही हजार अंश सेल्सिअस इतके असते. या तापमानानुसारच ताऱ्यांना रंग प्राप्त होतो.
 
[[मृग तारकासमूह|मृग तारकासमूहा]]तील [[काक्षी]] हा तारा [[लाल]] रंगाचा दिसतो. [[स्वाती नक्षत्र|स्वाती नक्षत्राचा]] तारा [[नारंगी]] रंगाचा आहे. [[व्याध]] हा निळसर रंगाचा तारा आहे.
४,९७६

संपादने