"कॉफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lad:Kavé
No edit summary
ओळ १:
[[चित्र:A small cup of coffee.JPG|right|thumb|कॉफी]]
'''कॉफी''' हे एक पेय आहे.
 
==इतिहास==
ऐतिहासिक दाखल्यांनुसार [[अरब]] व्यापारी विक्रेत्यांचे तांडे वैराण, वाळवंटी भागातून लांबच्या पल्ल्यांचा प्रवास करीत असत. विशिष्ट प्रकारच्या झुडपांच्या बिया चघळत चघळत त्यांचा प्रवास घडत असे. अरब व्यापारी, [[उंट|उंटांनासुद्धा]] बियांच्या चघळण्याने तरतरी वाटत असे. त्या बियांमधील कॅफीन घटक तरतरी आणण्यास उपयुक्त ठरतो, असे कालांतराने संशोधकांनी सिद्ध केले.
 
भौगोलिक परिसर, [[हवामान]], जमिनीचा पोत यानुसार कॉफीची प्रतवारी ठरते. अर्थातच त्यामध्ये अतिउच्च दर्जा, उच्च दर्जा, मध्यम आणि कनिष्ठ (निकृष्ट) अशा प्रकारचे कॉफीचे पीक निर्माण होते.
 
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कॉफी" पासून हुडकले