"तारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
[[चित्र:Starsinthesky.jpg|thumb|right|300px|मॅगेलानाच्या मोठ्या तेजोमेघातील तार्यांची निर्मिती होणार्या प्रकाशाचे [[नासा]] संस्थेने घेतलेले चित्र]]
अवकाशात फिरणार्या स्वयंप्रकाशित वस्तूला '''तारा''' म्हणतात. [[सूर्य]] हा एक तारा आहे.
रात्रीच्या वेळी बहुदा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा [[रंग]] लालसर तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो.
तारा वातावरणाच्या जास्त थरातून येताना होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे अनेक रंगांमध्ये चमकताना दिसतो. ताऱ्याचे हे रंग फसवे असतात, पण तारा जर आकाशात, क्षितिजापासून उंच असेल व हवा स्थिर असेल तर ताऱ्याचा दिसणारा रंग खरा असू शकतो. तारे वायुरूप व तप्त असतात. ताऱ्यांच्या अंतर्भागातील तापमान काही कोटी अंश [[सेल्सिअस]] असले तरी त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान काही हजार अंश सेल्सिअस इतके असते. या तापमानानुसारच ताऱ्यांना रंग प्राप्त होतो.
==तार्यांची निर्मिती==
तार्यांचा जन्म अवकाशातल्या धुलीकण आणि वायू ( खासकरुन हायड्रोजन) यांच्या अतिप्रचंड आकाराच्या मेघातून होतो. त्या मेघांना [[नेब्यूला]] अथवा [[तेजोमेघ]] म्हणून ओळखले जाते. या नेब्यूल्यांची घनता फार कमी साधारण १-१० अणू प्रतिघन सें.मी. इतकी असते. (आपण श्वास घेत असलेल्या हवेची घनता १०<sup>१९</sup> अणू प्रतिघन सें.मी. इतकी आहे). यानंतर विश्वातले मूलभूत असणारा [[गुरुत्वीय बल]] आपले कार्य करते. मेघातील [[अणू]] परस्परांना आकर्षित करून जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. अखेर एका ठराविक मर्यादेनंतर तो मेघ आपल्या वाढलेल्या वस्तुमानामुळे स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरवात होते. यामुळे केंद्रभागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते. गाभ्याकडे ढासळणार्या अणूंच्या टकरींमधून आणि [[ऊर्जा अक्षय्यता|ऊर्जा अक्षय्यतेच्या]] नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर [[औष्णिक ऊर्जा|औष्णिक ऊर्जेत]] होते. गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरवात होते. आणि [[आदितारा|आदितार्याचा]] जन्म होतो. ‘'आदितारा’' ही ताऱ्याची प्राथमिक अवस्था होय.
आदितार्यांचे तापमान मेघापेक्षा वाढलेले असले तरी प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी ते कमीच असते. पण कुठल्याही उष्णताधारक वस्तूतून ज्याप्रकारे [[अवरक्त किरण]] निघतात , त्याचप्रकारे आदितार्यांमधून अवरक्त किरण बाहेर पडतात. त्यामुळे अवरक्त किरणांच्या शोधावरून आदितारे पाहता येतात. काही वेळा मेघातुन एका ऐवजी दोन तारे ही निर्माण होतात. हे तारे ठराविक अंतरावरुन एकमेकांभोवती फेर्या मारत राहतात. यांना जुळे तारेही म्हटले जाते.
==तार्याचा उदय/तार्यातील उर्जानिर्मिती==
आदिताऱ्याच्या गाभ्याचे तापमान वाढत जाऊन १० दशलक्ष केल्विन इतके होते त्यावेळी अणुकेंद्र संमीलनाच्या (Nuclear Fusion) क्रियेद्वारे
==स्थिर अवस्था==
==तार्यांचा अंत==
अणुकेंद्र
===ग्रहानुवर्ती अभ्रिका===
|