"जीवाश्मशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Палеанталёгія
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
''जीवाश्मशास्त्र''' हे [[प्रागैतिहासिक जीव|प्रागैतिहासिक जीवांची]] उत्पत्ती व [[पारिस्थितिकी|पारिस्थितिकीशी]] जुळवून घेताना घडलेली उत्क्रांती प्रामुख्याने [[जीवाश्म|जीवाश्मांच्या]] मदतीने अभ्यासणारे शास्त्र आहे. विद्याशाखीय दृष्टिकोनातून जीवाश्मशास्त्र [[जीवशास्त्र]] व [[भूशास्त्र]] यांच्याशी संबंधित आंतरविद्या आहे.
जीवाश्म विखुरलेले असतात. जीवाश्मांना एकत्रित करून कल्पनेच्या साहाय्याने प्राण्यांच्या शरीराचा आकार, खाद्यसवयी तसेच पुनरुत्पादन प्रक्रिया इत्यादी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न [[जीवाश्मशास्त्रज्ञ]] करीत असतात. [[डायनॉसॉर]] जातीमधील अतिभव्य प्राणी पृथ्वीवरून नष्ट होण्याची कारणे कोणती यावर मागोवा घेण्यात खूप मदत झालेली आहे. तसेच [[आदिमानव]] कसा उत्क्रांत होत गेला याचा मागोवाही या शास्त्राने घेतला आहे.
 
[[वर्ग:जीवाश्मशास्त्र]]