"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीताव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक ६ मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले आहे.
 
तसेच [[लता मंगेशकर]] आणि [[पं. भीमसेन जोशी]] ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला आहे.
 
२०१० साली भारत सरकारने त्यांना [[पद्मभूषण]] ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.