"किन्हवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सर्वात → सर्वांत , महत्वा → महत्त्वा using AWB
ओळ ६:
 
== दळणवळण ==
किन्हवली - शहापुर हा सर्वांत महत्त्वाचा व वाताहातीचा मार्ग आहे. किन्हवली हे शहापूर तालुक्यातील प्रमुख ठिकाण म्हणुन ओळखले जाते. किन्हवलीच्या उत्तरेस किन्हवली-शहापूर मार्गात शेलवली, धसई, शेणवा,मळेगाव, बेडीसगाव, उंभ्रई, परटॉली, इ गावे लागतात. किन्हवलीच्या दक्षिणेला [[सगम]], भादाणेफाटा, सरळगाव,मुरबाड इ गावे आहेत. किन्हवलीच्या पुर्वैस कानवे,खरिड,आपटे तर [[गुंड्याचा पाडा]],चिखलगाव, टाकिपठार, सोगाव, खरांगण ई.गावे आहेत. किन्हवलीच्या पश्चिमेला चीचपाडा , शिळ,गेगाव, शेलवली ई.गावे आहेत.
 
== बाजारपेठ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/किन्हवली" पासून हुडकले