"जलविद्युत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: la:Energia hydroelectrica
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
{{अशुद्धलेखन}}
पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीजनिर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्त्व आहे. कारण या प्रकारात [[स्थितिज ऊर्जा]] ही [[गतिज ऊर्जा|गतिज ऊर्जेत]] बदलते. याला '''{{लेखनाव}}''' असे म्हणतात.