"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: sw:Fira
छो Typo fixing, typos fixed: सर्वात → सर्वांत (3) using AWB
ओळ २:
'''नाग''' हा विषारी [[साप]] आहे. नागाचा वावर मुख्यत्वे [[आशिया]] व [[आफ्रिका]] खंडातील उष्ण प्रदेशात आहे.
 
नागाची ओळखण्याची सर्वातसर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही [[बरगड्या]] अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखील विविध खूणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
 
नागाचे मुख्य खाद्य हे [[उंदीर]], [[बेडूक]], [[सरडा|सरडे]] इतर छोटे [[प्राणी]] व [[पक्षी]]<ref>[http://www.wildlifeofpakistan.com/ReptilesofPakistan/cobra.htm Spectacled or Indian Cobra, Black Pakistan Cobra, Central Asian/Oxus or Brown Cobra]</ref> आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकर्‍याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रू [[माणूस]] आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये [[मुंगुस]], [[गरुड]], [[कोल्हा|कोल्हे]], [[खोकड]], [[अस्वल|अस्वले]] तसेच [[मोर]] इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.<ref>[http://www.wildlife-tour-india.com/indian-wildlife/cobra.html Cobra in India]</ref> . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.
ओळ २६:
===प्रतिविष===
 
नाग चावल्यानंतर सर्वातसर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा [http://www.lfsru.org/firstaid.htm नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार ])प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखील नागाच्याच विषापासून बनवलेले असते <ref>[http://www.engin.umich.edu/~CRE/web_mod/cobra/avenom.htm Mechanism of antivenom]</ref>.
 
==भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान==
ओळ ४७:
 
अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे.
*सर्वातसर्वांत प्रसिद्ध चित्रपट [[इ.स. १९८६|१९८६]] मधील [[श्रीदेवी]], [[अमरीश पुरी]] व [[ऋषीकपूर]] चा [[नागिन, चित्रपट|नागिन]] आहे ज्यामध्ये श्रीदेवी ही नाग तसेच मानवी रुप धारण करु शकत असते.
*[[जॅकी श्रॉफ]] चा दूध का कर्ज इत्यादी चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहे.हा चित्रपट [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]] या मूळ मराठी चित्रपटावरून घेतलेला आहे
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले