"ॲमेझॉन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: rue:Амазонка (ріка)
छो Typo fixing, typos fixed: सर्वात → सर्वांत (2) using AWB
ओळ १:
[[चित्र:Amazonrivermap.png|right|300 px|thumb|दक्षिण अमेरिकेच्या नकाशावर अ‍ॅमेझॉन नदी गडद जांभळ्या रंगात. अ‍ॅमेझॉनच्या उपनद्या निळ्या रंगाने दर्शविल्या आहेत.]]
'''अ‍ॅमेझॉन''' ({{lang-pt|Rio Amazonas}}; {{lang-es|Río Amazonas}}) ही जगातील सर्वातसर्वांत मोठी (व दुसर्‍या क्रमांकाची लांब) [[नदी]] आहे. अ‍ॅमेझॉन नदीचा उगम [[पेरू देश|पेरू देशातल्या]] [[अँडीझ पर्वतरांग|अँडीझ पर्वतरांगेमधील]] नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख [[ब्राझिल]] देशात [[अटलांटिक महासागर]]ामध्ये आहे.
[[चित्र:Mouths of amazon geocover 1990.png|left|300 px|thumb|अ‍ॅमेझॉन नदीचे मुख]]
अ‍ॅमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले अ‍ॅमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वातसर्वांत मोठे आहे.
 
{{commons|Amazon river|अ‍ॅमेझॉन नदी}}