"गॅबन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: gag:Gabon
छो Typo fixing, typos fixed: सर्वात → सर्वांत (2) using AWB
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''गॅबन''' हा पश्चिम [[मध्य आफ्रिका|मध्य आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. गॅबनच्या पूर्व व दक्षिणेला [[काँगो]], ईशान्येला [[इक्वेटोरीयल गिनी]], उत्तरेला [[कामेरून]] हे देश तर पश्चिमेला [[अटलांटिक महासागर]] आहे. [[लिब्रेव्हिल]] ही गॅबनची [[राजधानी]] व सर्वातसर्वांत मोठे शहर आहे.
 
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गॅबन ही [[फ्रान्स]]ची वसाहत होती. मुबलक नैसर्गिक संपत्ती व कमी लोकसंख्या ह्या कारणांमुळे गॅबन हा मध्य आफ्रिकेतील सर्वातसर्वांत समृद्ध देश आहे.
 
{{आफ्रिकेतील देश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गॅबन" पासून हुडकले