"कँपबेल बे राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Typo fixing, typos fixed: सर्वात → सर्वांत (2) using AWB
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ru:Кэмпбелл-Бэй (национальный парк))
छो (Typo fixing, typos fixed: सर्वात → सर्वांत (2) using AWB)
{{विस्तार}}
 
'''कँपबेल बे राष्ट्रीय उद्यान''' हे [[अंदमान आणि निकोबार]] द्विपसमूहातील सर्वातसर्वांत दक्षिणेकडील [[मोठे निकोबार]] या बेटावरील राष्ट्रीय उद्यान् आहे. मोठे निकोबार या बेटावरील सर्वातसर्वांत मोठे गाव कँपबेल बे आहे. या गावावरुन या उद्यानाचे नाव दिले गेले आहे. बेटाचा ९८% भूभाग हा अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. बेटाचा दक्षिण भाग हा गलाथिया राष्ट्रीय उद्यानात गणला जातो तर उत्तर भाग हा कँपबेल बे राष्ट्रीय उद्यानात गणला जातो. दोन्ही एकत्रित राष्ट्रीय उद्याने मिळून एकत्रित मोठे निकोबार बायोस्फेर रिझर्वचा बनवतात. २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामी मध्ये या उद्यानाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु बेटाच्या उत्तरेकडे असल्याने गलाथिया पेक्षा तुलनेने बरेच कमी नुकसान झाले.
 
इतर माहितीसाठी पहा ''[[गलाथिया राष्ट्रीय उद्यान]]''