"थेरवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ka:თერავადა
छो Typo fixing, typos fixed: सर्वात → सर्वांत using AWB
ओळ १:
[[चित्र:Asokanpillar-crop.jpg|right|200 px|thumb|अशोकस्थंभ]]
'''थेरवाद''' किंवा '''स्थविरवाद''' हा [[बौद्ध धर्म]]ातील सर्वातसर्वांत जुना पंथ आहे. पारंपरिक बौद्ध धर्माच्या शिकवणींचे थेरवादामध्ये अधिक काटेकोपणे पालन केले जाते. थेरवाद ह्या शब्दाचा अर्थ "प्राचीन शिकवण" असाच आहे.
 
[[श्रीलंका]] तसेच [[आग्नेय आशिया]]मधील [[बर्मा]], [[कंबोडिया]], [[लाओस]] व [[थायलंड]] ह्या देशांमधील बहुसंख्य जनता थेरवादी बौद्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/थेरवाद" पासून हुडकले