"मिनीयापोलिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sco:Minneapolis
छो Typo fixing, typos fixed: महत्व → महत्त्व, सर्वात → सर्वांत (4) using AWB
ओळ १९:
|longd = 93 |longm = 15 |longs = 50.76 |longEW = W
}}
'''मिनीयापोलिस''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मिनेसोटा]] राज्यातील सर्वातसर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी [[सेंट पॉल, मिनेसोटा|सेंट पॉल]]चे जुळे शहर आहे.
 
[[मिसिसिपी नदी]]च्या काठी असलेल्या या शहरास ''तळ्यांचे शहर''ही म्हणले जाते.
मिनियापोलीस हे मिनिसोटा राज्यातील सर्वातसर्वांत मोठे शहर आहे. या शहरामधून [[मिसिसिपी नदी]] आणि शहराच्या बाजूने मिनिसोटा नदी वाहते. सेंट पॉल ह्या मिनिसोटा राज्याच्या राजधानीच्या शेजारीच हे गाव वसलेले आहे. त्यामुळे या गावांना 'जुळी शहरे' अर्थात Twin Cities असे म्हणतात. मिनियापोलीस शहरात जवळपास २० मोठ्ठी पाण्याची तळी आहेत. पाण्याचा तुटवडा हा शब्द या गावाला माहिती नाही. मिनिसोटा राज्यात १०००० पेक्षा जास्त तळी आहेत! ही गोष्ट ते त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर अभिमानाने मिरवतात. मिनियापोलीस मध्ये पूर्वीच्या काळी टिंबरच्या खूप मिल्स होत्या. म्हणूनच मिनियापोलीस ला "मिल्सचे शहर" किंवा "तळयांचे शहर" असे म्हणतात. मिनियापोलीस चे नाव हे मिनी म्हणजे पाणी आणि पोलिस म्हणजे शहर किंवा गाव, पाण्याचे शहर अर्थात मिनियापोलीस.
 
{{बदल}}
==मिनियापोलीस -शहर ==
[[चित्र:Wells Fargo Center from Foshay.jpg|thumb|left|मिनीयापोलिस डाउनटाउनमधील वेल्स फार्गो सेंटरची इमारत]]
[[मिनियापोलीस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे साधारण शहरापासून २० मैल अंतरावर येते आणि [[मॉल ऑफ अमेरिका]] त्याच्या अगदी जवळ येते. शहराचे मुख्य २ भाग Downtown आणि Uptown. सगळ्या मुख्य इमारती आणि ऑफिस या परिसरात आणि सर्वातसर्वांत उंच इमारती ही याच परिसरात. बाकी सगळीकडे इमारतींची उंची ही बरीच कमी असते. खूप म्हणजे खूपच पसरलेले असे हे गाव आहे. किंबहुना अमेरिकाच मुळी खूप पसरलेली आहे. जवळ पास अथवा जवळ जवळ काही नाही. मिनियापोलीस चा बेसबॉल क्लब खूपच नामांकित आहे. गावात मोठ्ठी मैदाने आहेत. लोकांना बेसबॉल म्हणजे जीव की प्राण. आपल्याकडे जसे क्रिकेट तसे इथे बेसबॉल. इथल्या बेसबॉलच्या टीम ला "मिनियापोलीस - सेंट पॉल" असे न म्हणता "Twins (जुळे)" असे नाव आहे ! इथे क्रिकेट बाबत अजिबात प्रेम आणि ज्ञान नाही. पण बेसबॉल बाबत नुसता विचारा, पोपटा सारखे बोलायला लागतील. कोण खेळाडू कुठल्या क्लबचा, कोणाला किती पैसे मिळतात? कोण कसा महत्वाचामहत्त्वाचा खेळाडू आहे, सगळी माहिती अगदी तोंडपाठ !!!
 
या शहरात एक मोठ्ठी बाग आहे. त्याचे नाव Spoon and the Stobery असे आहे. त्या बागेत मध्यभागी एक मोठ्ठा Spoon आहे आणि त्याच्यावरती एक Stobery ठेवेलेतिथे वेगवेगाळी मेटल मधून बनवलेली ठेवेलेली आहेत. पाहायला फार ती मजेशीर आहेत. या शिवाय, मिनियपोलिस मधे अनेक बागा, तलाव आहेत. ती पाहाताना मला भोपाळ आणि नैनितालची आठवण आली. लांब लांब अंतरापर्यंत पाणीच पाणी. बाकी काहीच नाही. भोपाळचे बडा झिल आणि छोटा झिल हे या सारखेच. अनेक तलावांच्या बाजूने चालायचे रस्ते आणि सायकल चालवायचे रस्ते केलेले आहेत. त्यामुळे खूप जण सकाळी किंवा संध्याकाळी या तलावावर व्यायाम करण्यासाठी यात असतात. तेथील बंगले पहाल तर तोंडात बोटे जातील. एकेका बंगल्याची किंमत फक्त १५ ते २० लाख USD !!!
ओळ ३५:
==तापमान==
[[चित्र:Minneapolis-Mississippi-20070704.jpg|thumb|मिनीयापोलिसमधील [[मिसिसिपी नदी]]काठ]]
मिनियापोलीसला तापमान फार विचित्र असते. हिवाळ्यात फार थंडी तर उन्हाळा खूप सुसह्य असतो. हिवाळ्यात तापमान नेहमीच शून्याच्या खाली जाते आणि बर्फ ही खूप पडतो. 1888 मधे -41 डिग्री पर्यंत तापमान गेले होते. साधारण पणे -15 ते -20 डिग्री पर्यंत तर खाली जातेच. 1984 मधे येथे सर्वातसर्वांत जास्ती हिमवर्षाव झाला होता. किती माहिती आहे? 100 इंच किंवा 2.5 मीटर !!! त्यामुळे हिवाळ्यात बाहेर पडणे म्हणजे 'नको रे बाबा' अशी परिस्थिती असते. सगळीकडे फक्त बर्फ आणि बर्फ. गाडीवर, रस्त्त्यावर जिथे पहावे तिथे बर्फच. हिवाळ्यातील पहिला Rainfall फार छान वाटतो पण नंतरचे 3 ते 4 महिने नको इतका बर्फ पडतो. अमेरिकेच्या उत्तरेस असल्याने आणि कॅनडाची सीमा लागूनच असल्याने येथे वर्षभराचे Average Temp 7 डिग्री सेल्सिअस असते. उन्हाळा वर सांगितल्याप्रमाणे बराच सुसह्य असतो. 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान दुपारी जाते. रात्री 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत. या काळात येथील लोक सुद्धा एकदम खुष असतात. उन्हाळ्यात दिवशी खूप मोठ्ठा असतो. सकाळी 5 वाजताच उजडते तर रात्री 9 वाजता सुयास्त होतो. जवळ जवळ रात्री 10 ते 10.30 पर्यंत उजेड असतो. अर्थात लोकांना जास्त वेळ दिवस मिळतो. सगळेजण आपल्याला पाहिजे ते कपडे (?) घालून संध्याकाळी मस्त फिरू शकतात. या काळात त्यांना घराबाहेर किंवा ऑफीस बाहेर जास्त काळ राहायला आवडते. छान पैकी गाडीच्या काचा उघड्या करून किंवा टप उघडे करून ते या काळातच Long Ride ला जाऊ शकतात. निसर्गाचे नवे रूप याच काळात पाहायला मिळते. याच्या अगदी विरुद्ध हिवाळयात. सकाळी 9 वाजता उजाडते आणि दुपारी 4 वाजता अंधार गुडूप! सकाळी अंधारातच ऑफीस ला जायचे आणि अंधारातच परत यायचे. आणि ते ही अंगावर आपल्या वजनाचे गरम कपडे घालून. शिवाय रोजच्या रोज गाडीवरचा बर्फ काढत बसायचा तो वेगळाच. सिमेंटचे रस्ते जिथे प्राण सोडतात तिथे माणसाचे काय? यावर उपाय म्हणून मिनियापोलीस च्या डाउन टाउन मधील सगळ्या इमारती या आतून जोडलेल्या आहेत. साधारण जमिनीपासून 2 मजले उंचीवर हे जोडणारे रस्ते आहेत. ऑफीस ला जाताना गाडी पार्क करायची आणि जवळच्या कुठल्यातरी एका इमारतीमधे शिरायचे. आणि मग या मार्गांनी आपल्या इच्छित स्थळी पोहोचायचे.
 
==नंबर प्लेट ==
ओळ ४९:
 
{{कॉमन्स|Minneapolis|मिनीयापोलिस}}
 
[[वर्ग:मिनेसोटामधील शहरे]]
[[वर्ग:मिनीयापोलिस]]
 
{{Link FA|en}}
 
[[af:Minneapolis]]
[[ar:مينيابولس، مينيسوتا]]