"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|अगस्त्य किंवा अगस्ती नावाचा हिंदू पुराणांतील ऋषी|अगस्ती (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:WLA_lacma_12th_century_Maharishi_Agastya.jpg|thumb|right|200px|अगस्त्याचे शिल्प]]
'''अगस्त्य''' (नामभेद: '''अगस्त्य मैत्रावरुणि''', '''अगस्ति''' ;) हा [[हिंदू]] पुराणांमध्ये उल्लेख असलेला एक सूक्तरचनाकार ऋषी होता. याने आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारा तो आद्य वसाहतकार होता, असे मानले जाते {<ref>{{पुस्तक स्रोत| first = सिद्धेश्वरशास्त्री | last = चित्राव | title = भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश | language = मराठी | publisher = | year = इ.स. १९६८ | ref = चरित्रकोश }}</ref>. [[विदर्भ|विदर्भाचा]] राजा [[निमि]] याच्या [[लोपामुद्रा]] नामक कन्येशी अगस्त्याचा विवाह झाला. अगस्त्यापासून लोपामुद्रेला इघ्मवाह ऊर्फ दृढस्यु नावाचा पुत्र झाला.
 
अगस्त्याचा जन्माबद्दल ॠग्वेदात चमत्कृतिपूर्ण कथा सांगितली आहे. [[उर्वशी]]ला पाहून कामोत्तेजित झालेल्या [[मित्रावरुण|मित्रावरुणाचे]] रेत गळून कमळाच्या पानावर सांडले व पुढे कुंभात ठेवल्यावर त्यातून [[वसिष्ठ]] व अगस्त्याचा जन्म झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले