"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
पुराणकालीन एक ऋषी. यांनी [[नहुष]] राजाला शाप दिला.
 
अगस्ती ऋषी हे सर्व विश्वाला{{संदर्भ हवा1}} परिचित असे ऋषी असुन त्यांचा जन्म कुंभात झाला. अग्नि व वायु याचे ते अवतार. मित्रा-वरूणी त्यांचे वडील होत. जन्मतःच ते तप करण्यासाठी वनात निघून गेले. कठोर तपश्चर्या करून तपश्चर्येचा मुकूटमणी म्हणून ते प्रसिध्द झाले{{संदर्भ हवा1}}.
ऋषी म्हणजे जप, तप, ध्यान हेच त्यांचे कार्य पण अगस्ती ने लोकहिताची अनेक कार्ये करून हक्क मिळवुन देण्यात ते अग्रेसर राहिले{{संदर्भ हवा1}}.
समुद्र प्राशन, नहुषपतन व विंध्य विजय याबरोबरच त्यांनी वातापी नावाच्या दैत्यास आपल्या जठराग्नीत पचविले. व त्याचा भाऊ इलवल यास हुंकाराने भस्म केले. व त्याच्या मुलास राज्याभिषेक करून राज्य प्रदान केले.
 
अगस्ती ऋषी हे महान तपस्वी होते.त्रेता युगात अगस्ती ऋषीना महापुरूष प्रभुरामचंद्र लक्ष्मण व सीता वनवासात असत्यावेळी अगस्ती आश्रमात येऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी शस्त्रे, अस्त्रे व रावणाचा अंत करणारा बाण अगस्तीने श्रीरामास भेटी अंती दिला.
[सन्दर्भ्-1 http://agastiashram.org/imp.htm]
 
[[वर्ग:हिंदू पौराणिक व्यक्ती]]
[[वर्ग:रामायणातील व्यक्तिरेखा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले