"कृष्णाजी गोपाळ कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Link to Wiki article in English
No edit summary
ओळ १:
'''कृष्णाजी गोपाळ कर्वे''' ([[इ.स. १८८७]]; [[नाशिक]], [[महाराष्ट्र]] - [[१९ एप्रिल]], [[इ.स. १९१०]]; [[ठाणे]], [[महाराष्ट्र]]) हा [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] क्रांतिकारक होता. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[नाशिक]] शहरातील [[अभिनव भारत संघटना]] नावाच्या गुप्त क्रांतिकारक संघटनेचा तो सदस्य होता. डिसेंबर, इ.स. १९०९ मध्ये नाशकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या [[अनंत लक्ष्मण कान्हेरे|अनंत कान्हेरे]] याने केलेल्या हत्येच्या खटल्यात यालाही फाशीची शिक्षा झाली. १९ एप्रिल, इ.स. १९१० रोजी [[ठाणे तुरुंग|ठाणे तुरुंगात]] त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली. ठाणे तुरुंगात सध्या याचे स्मारक आहे.
क्रांतिवीर '''कृष्णा कर्वे'''. या स्वातंत्र्ययोद्‌ध्याचे स्मारक [[ठाणे तुरुंग|ठाणे तुरुंगात]] आहे.
 
{{DEFAULTSORT:कर्वे,कृष्णाजी गोपाळ}}
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|कर्वे, कृष्णा]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|कर्वे, कृष्णा]]
[[en:Krishnaji Gopal Karve]]