"सहाय्य:अलीकडील बदल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सर्वात → सर्वांत using AWB
छो (r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: yo:Ìrànwọ́:Àwọn àtúnṣe tuntun)
छो (शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सर्वात → सर्वांत using AWB)
[[विशेष:अलीकडील_बदल|अलीकडील_बदल पान]] तुम्हाला विकिपीडिया पानांवर झालेली सर्वातसर्वांत अलीकडील संपादने दाखवते. हे पान वापरून,तुम्ही नवीनतम योगदानांवर/संपादनांवर [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|लक्ष ठेवू शकता]] अथवा त्याचे [[विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प|मूल्यांकन]] करण्यात सहभागी होऊ शकता.आपल्या सक्रीय सहभागामुळे त्रुटी सुधारण्यात आणि [[:en:WP:VAND|उत्पात]] वगळण्यात सहाय्य मिळते.
 
अलीकडील बदल हे पान विकिपीडियात सक्रीय संपादकांकडून सर्वाधिक भेट दिल्या जाणार्‍या पानांपैकी गणले जाते. मोजक्या निवडक लेख हवे विनंत्या [[साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या|अलीकडील बदल लेख विनंत्या]] पाना वरून केल्या जातात.