"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो
शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुरु → सुरू , सर्वात → सर्वांत , सुद्धा → सुद्धा using AWB
छो (→‎धर्म व जातिवाचक शिव्या: Typo fixing, replaced: करुन → करून using AWB)
छो (शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुरु → सुरू , सर्वात → सर्वांत , सुद्धा → सुद्धा using AWB)
__विनाक्रमीत__
शिवी म्हणजे दुसर्‍या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजानिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही '''शिव्या''' या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच [[मराठी]]तदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रुढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा{{fact}} प्रभाव दिसून येतो.साहित्यात किंवा लिखित स्वरुपात ''शिव्या'' उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणार्‍या शिव्या या ''भ'' या शब्दापासुन सुरुसुरू होतात म्हणुन कोणी यास '''भ'''कार शब्द असेही म्हणतात.
 
शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरुन देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषत: या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वातसर्वांत जास्त अपमानकारक समजल्या जातात.
 
== प्रकार ==
 
== बोंब ==
कुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS' असा लांब मोठ्या आवाजात सूर लावून, स्वतःच्याच हाताची मूठ करून विरूद्ध बाजूने (तळहाताची विरूद्ध बाजू) सूर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून उघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निषेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचित निषेध मोर्चांमध्ये सुद्धामोर्चांमध्येसुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदापेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते).
बोंब मारणे[http://manogate.blogspot.com/2006_03_01_manogate_archive.html] आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणार्‍या "शिमगा"च्या[http://72.14.235.104/search?q=cache:8JMidymYWE4J:tdil.mit.gov.in/coilnet/ignca/bundel19.htm+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&hl=en&gl=in&ct=clnk&cd=7] सणाच्या निमित्ताने होते. पेटलेल्या [[होळी]] भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते. महाराष्ट्रातील काही भागात रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळेपणाने कोणत्याही बंधनांशिवाय शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे. अशा शिव्या देण्यात अर्थ न समजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे.
<div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;">