"विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: करुन → करून , सुद्धा → सुद्धा (2) using AWB
ओळ ३:
लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपी) असावीत.अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत.ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य सहाय्य पाने इतर(इंग्रजी) भाषेत उपलब्ध ठेवली आहेत.इंग्रजी माध्यमातून शालेय शीक्षण घेतलेल्या मराठी लोकांनी त्यांच्या सहाय्यास्तव योग्य पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
 
आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्‍या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे.चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे तरीपण तेथे सुद्धातेथेसुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षीत आहे.
 
==सहमती झालेले लेखन संकेत==
ओळ ५४:
 
===नामविश्वांचे उपयोग व फायदे===
:दोन प्रकारची परंतु एकाच नावाची पाने विकिपीडियावर नामविश्वांचा वापर करुनकरून ठेवता येतात. उदा. [[महाराष्ट्र]] हा लेख आहे तर [[:वर्ग:महाराष्ट्र]] हा याच नावाचा वर्ग आहे तर <nowiki>[[Image:महाराष्ट्र]]</nowiki> या नावाने चित्रही असू शकते. असे करता येत नसते तर, नामविश्वांशिवाय तीन प्रकारची पण एकाच नावाची पाने निर्माण करणे अशक्य झाले असते. यामुळे विकिपीडियावर वरीलप्रमाणे पानांचे तीन मोठे वर्ग तयार होतात. १) सामान्य वाचकांना दिसणारी पाने (लेख, चित्रे, इ.) २) प्रशासकीय पाने (वर्ग, साचे, इ.) ३) संपादकांची पाने (सदस्य पाने, सदस्य चर्चा, लेख चर्चा, चावडी, इ.) असे असल्यामुळे संपादकीय टिप्पणी व चर्चा सामान्य वाचकांना सहसा दिसत नाही.
:मुख्य नामविश्व हा गाभारा(core set) आहे. वाचकांसाठी इतर उपयुक्त नामविश्वे:
** चित्र नामविश्व ( संपूर्ण आकाराची चित्रे)
ओळ १०३:
</br>
 
==हे सुद्धाहेसुद्धा पहा==
*[[विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत]]
*[[विकिपीडिया:लेखनभाषा संकेत]]