"विकिपीडिया:विकिसंज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: तीचे → तिचे , सर्वात → सर्वांत , सुद्धा → सुद्धा using AWB
छो (Typo fixing, replaced: करीता → करिता (7) using AWB)
छो (शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: तीचे → तिचे , सर्वात → सर्वांत , सुद्धा → सुद्धा using AWB)
प्रिय विकिपीडियन मित्रहो,
 
आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचेतिचे सहप्रकल्प विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादि. मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात, त्याचप्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
 
असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ-निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा [http://translatewiki.net/wiki/Translating:Language_project Translating:Language_project] चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत. यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्याकरिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे. योगदान करण्याकरिता कृपया [http://translatewiki.net/w/i.php?title=Special:Userlogin&returnto=Betawiki:Translator येथे सदस्य पान] तयार करा. [http://translatewiki.net/wiki/Betawiki:Translator येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या] आणि [http://translatewiki.net/wiki/Special:Translate मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा]
[[User:Kaustubh|कौस्तुभ समुद्र]] ([[User talk:Kaustubh|चर्चा]]) ०९:५७, ३१ जानेवारी २००८ (UTC)<br /><br />
 
वि.सू. आता मराठी विकिपीडियावरील सर्वातसर्वांत जास्त वापरल्या जाणार्‍या messagesचे भाषांतर पूर्ण झालेले आहे. तरी आपणांस एखाद्या messageमध्ये सुधारणा करावी वाटल्यास मला किंवा येथील प्रबंधकांशी संपर्क करावा ही विनंती. (कौस्तुभ)</blockquote>
 
 
Also used: cat
A category is a collection of pages automatically formed by the Wikipedia servers by analysing category tags in articles. Category tags are in the form [[:en:Category:Computers]]. The part after the ":" is the name of the Category. Adding a category tag causes a link to the category and any super-categories to go to the bottom of the page. As stated, it also results in the page being added to the category listing. A list of basic categories to browse through can be found at Category:Fundamental, though a more user-friendly way to find a category is at Wikipedia:Browse.
===हे सुद्धाहेसुद्धा पहा===
इंग्रजी विकिपीडियातील नाव:See also