"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: तीच्या → तिच्या (2), मर्यादीत → मर्यादित (2), खुप → खूप , सुद using AWB
ओळ ८:
<div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size:185%;">
<!-- सुचना खाली आहे Display area is below -->
परंतु, आपल्या लेखनाबद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंतीच असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पुर्ण केले पाहिजे असेही नाही,इतर मंडळींकरिता ते तसेच सोडण्यासही तुम्ही मुक्त असता . त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेऊन खालील सहाय्यपर लेखन सुद्धालेखनसुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.
 
आपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन,विकिकरण,संदर्भ द्या,व्यक्तिगत मते,शुद्धलेखन,पक्षपात,पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लेखन करणार्‍या संपादकास '''घाबरवण्याकरिता''' नव्हे तर आपल्या सारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमीत जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल [[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]] (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा, असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.
 
त्या शिवाय, असा संदेश कुणी लावला आहे ते लेखाच्या इतिहासात पाहून संबंधीत सहसंपादकाच्या चर्चा पानावर लेखाच्या चर्चा पानावर ,[[विकिपीडिया:चावडी|चावडी]], मदत केंद्र इत्यादी ठिकाणी आपण आपले शंका निरसन करून घेऊ शकता. असे संदेश लावण्यात आपल्यालाही पुढाकार घ्यावयाचा असेल तर विकिपीडियाचा दर्जा सांभाळण्याच्या अमूल्य कार्यात [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त]] ,[[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]] आणि इतर [[विकिपीडिया:प्रकल्प|विवीध समन्वय प्रकल्पात]] आपण स्वतः सुद्धास्वतःसुद्धा सहभागी होऊ शकता.
</div></div></div><br />
<!-- दाखवा-लपवा सुचना कोड १.१ समाप्त Display area is above -->
ओळ ४४:
<!-- सुचना खाली आहे Display area is below -->
 
'''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]''' तीच्यातिच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने '''[[:m:Mr/मुखपृष्ठ|मेटाविकि]]''' हे निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा [[strategy:Main Page/mr|स्ट्रॅटेजी प्रस्ताव]] येथे करते'''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्‍यांचे कार्य चालते तर '''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]'''चे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादीतमर्यादित स्वरूपातच उपलब्ध केला जातो. '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम [http://translatewiki.net/w/i.php?title=Main_Page&setlang=mr ट्रांस्लेट विकि]त होते आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल [https://bugzilla.wikimedia.org/| बगझीला] येथे घेतली जाते.
 
तुम्ही '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता.
ओळ ५१:
<!-- दाखवा-लपवा सुचना कोड १ समाप्त Display area is above -->
 
:ता.क. अनुदिनी,आगामी कार्यक्रम माहिती किंवा इतर विकिपीडिया किंवा तीच्यातिच्या कोणत्याही सहप्रकल्पाच्या कक्षेत न सामावली जाणारी माहिती करिता [[मराठी संकेतस्थळे|इतर मराठी संकेतस्थळे]] पहावी. मराठी विकिपीडियन लोकांना उद्देशून संपर्क करावयाचा असेल तर mr-wiki याहू ग्रूप आर्कूट किंवा फेसबूकवरील ग्रूप किंवा गूगल sms वापरावे.
 
==[http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:What_Wikipedia_is_not|विकिपीडिया लेख कसे असू नयेत]==
ओळ ८७:
:दुसरे हेही लक्षात घ्या येथील बहुसंख्यमंडळी संपादकीय कामात व्यस्त असतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तिच्या इमेलपत्त्यावर उत्तर पाठवले जाण्याची शक्यता सहसा कमी असते.इमेल किंवा मोबाईल नंबर येथे देण्या पेक्षा , आपण मराठी विकिपीडिया [http://groups.yahoo.com/group/mr-wiki याहू ग्रूपचे] आणि [http://labs.google.co.in/smschannels/subscribe/marathiwikipedians एस एम एस चॅनलचे] सदस्य होऊन तेथे चर्चा करणे काही वेळा अधिक श्रेयस्कर ठरू शकते.
 
मराठी विकिपीडियाच्या मर्यादीतमर्यादित परिघात पूर्ण होण्याची शक्यता कमी असलेल्या नवीन सदस्यांकडून व्यक्त होणार्‍या अपेक्षांची उदाहरणे:
 
‍*ययाती कादबरी हि खुपखूप चागली कादबरी आहे त्यामुळॅ ती लवकर प्र‍रदरशीत करावी असे लेखनाचे सपादक यान्स विनती करतो कि त्यानी हि कादबरी लवकरात लवर प्रदरशित करावी ही नबर विनती या मध्ये काही चुक झाल्यास शमा असावी
:''शक्यता नाही 'कारण''':प्रताधिकारीत(कॉपीराईट) असलेल्या मजकुराची विनंती. (असा मजकुर प्रताधिकार मालकी असलेल्या व्यक्तिने अधिकृतपणे प्रताधिकार मुक्त केल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या सहप्रकल्पात अंतर्भूत करता येऊ शकतो)
 
ओळ ११२:
 
==प्रताधिकार विषयक मर्यादा==
==हे सुद्धाहेसुद्धा पहा==
*[[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी]]