"विकिपीडिया:विकिकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: दूवे → दुवे using AWB
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: अजुन → अजून , सुद्धा → सुद्धा (4) using AWB
ओळ ३:
[[विकिपीडिया:परिचय|विकिपीडिया]] हा एक [[मुक्त]] [[ज्ञानकोश]] असल्यामुळे [[विकिपीडिया:परिचय#तर्कसंगत|सर्वसमावेशक पण तटस्थ दृष्टीकोणातून]] संदर्भासहीत लेखन हा [[विकिपीडिया|विकिपीडियाचा]] गाभा आहे.कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती [[विकिपीडिया:परिचय]] लेखात उपलब्ध आहे.
 
[[मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने|मराठी विकिप्रकल्पांच्या]] अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी [[मराठी शुद्धलेखन|शुद्धलेखनात]] [[विकिपीडिया:शुद्धलेखन|गती असलेल्या सदस्यांनी]] मोठेच योगदान केले आहे.[[फायरफॉक्स|फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक]] आणि [[सांगकाम्या|सांगकामे]](बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञ सदस्यांनी पुरवून [[मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने|मराठी विकिप्रकल्पांना]] झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला [[विकिपीडिया:धूळपाटी/अशुद्धलेखन|मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन]] [[फायरफॉक्स|फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून]] किंवा [http://saraswaticlasses.net/shabdasampada/# गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून] तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल .मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे.या संदर्भात खालील दुवे सुद्धादुवेसुद्धा अभ्यासावेत हि नम्र विनंती
 
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
ओळ ११:
==विकिकरण म्हणजे काय==
==विकिकरणाचे उद्दिष्ट==
वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके सारख्या इतर माध्यमांप्रमाणेच, विकिपीडिया सुद्धाविकिपीडियासुद्धा माहिती आणि मजकुराचा दर्जा जोपासण्याच्या दृष्टीने विवीध पद्धतीने नियमन करते.तसेच विकिपीडियाच्या मराठी भाषिक गरजा लक्षात घेऊन काही संकेत पाळले जातात.
 
कुणाच्याही लेखनाला कमी न लेखता, लेखकांच्या कोणत्याही लेखनाचे मोकळे पणे स्वागत करण्याची परंपरा जोपासतानाच, संकेतांचे पालन व दर्जाची जोपासना करण्याच्या दृष्टीने अशा लेखनात काही त्रुटी असेल तर दूर करण्याच्या दृष्टीने गस्त घालून '''प्रथम लेखांतील बदलांचे अवलोकन करणे,विवीध साचांच्या मदतीने अशा त्रुटींचे वर्गीकरण करणे आणि विविध पद्धतीने कालौघात या त्रुटींचे निरसन करणे''' हा विकिकरण प्रकल्पाचा उद्देश आहे.
ओळ ४९:
 
==कालसापेक्षता==
विकिपीडियात शक्यतो उपलब्ध तारीख/महीना/वर्ष नमुद करावे. काल/आज/उद्या/परवा/मागचा आठवडा/पुढील आठवडा/माग्चा महिना/पुढचा महिना मागच्या वर्षी/या वर्षी १/२/.. दिवसापुर्वी वर्षापुर्वी/नंतर अजुनअजून अशा शब्द योजना टाळाव्यात.
 
==विवीध उपयूक्त साचे==
ओळ ५९:
वर्गीकरण कराताना '''[[:वर्ग:Helpdesk|साचे सहाय्य चमूचे]]''' '''या वर्गीकरणपृष्ठावर लक्ष रहावे म्हणून <nowiki>{{helpme}}</nowiki> हा साचा कायम स्वरूपी राहू द्यावा.'''
 
==हे सुद्धाहेसुद्धा करून हवे==
*[[विकिपीडिया:अपूर्ण लेख|पूर्ण]] करून हवे असलेले लेख
 
==हे सुद्धाहेसुद्धा पहा==
*[[विकिपीडिया:विकिकरण/लेखन विश्वकोशियता अभ्यास आणि तोडगे]]
*[[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा|हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]]