"विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: ==around 15000 views per month== A list of most viewed articles is available [http://stats.grok.se/mr/top here (beta version)] .Main page gets around 15000 views in a month t...
 
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुद्धा → सुद्धा (2) using AWB
 
ओळ ५६:
 
 
*मराठी आणि महाराष्ट्र संदर्भातील चित्रांची सुद्धाचित्रांचीसुद्धा प्रचंड वानवा आहे. कॉमन्सवर चित्रे चढवण्या संबधीतच्या सहाय्यपानांची भाषांतरणे झाली तर ते अधिक सओपे जाईल तसेच चित्रे चढवण्याकरिताअचे आवाहन साईट नोटीस वरून करावे असे माझे मत आहे.
 
[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] १३:१६, १ जून २००९ (UTC)
ओळ ७८:
३)विकिमीडिया कॉमन्स जगातील सर्व भाषातून वापरता येते पण आपल्याला विकिमीडियात [[विकिपीडिया:विकिमीडिया कॉमन्स मराठीकरण|सहाय्य पानांच्या भाषांतरणाचे मोठे काम]] पार पाडायचे आहे किमान चार तरी मराठी विकिपीडियन सदस्यांनी भाषांतर मॅरेथॉन लावण्याची गरज आहे.
 
४) आजचे छायाचित्र साठी छायाचित्रांसोबत असलेल्या माहितीचे भाषांतर करणे हे मराठी विकिपीडीया मुखपृष्ठाच्या दृष्टीने सुद्धादृष्टीनेसुद्धा गरजेचे आहे
 
५) कॉमन्स वरील मराठी व महाराष्ट्र संबंधीत नव्या छायाचित्रणांवर लक्ष ठेवून वर्गीकरण व माहिती लेखन करणार्‍या आणि छायाचित्रे चढवणार्‍या नवीन सदस्यांना सतत मार्गदर्शन करणार्‍या किमान दोन तरी मराठी सदस्यांची तेथे गरज आहे.