"विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing using AWB
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुद्धा → सुद्धा (4) using AWB
ओळ ४७:
:::-...
 
कृपया आपले मत सांगावे, तसेच वरील नावांमध्ये काही बदल आवश्यक असतील तर ते सुद्धातेसुद्धा सांगावेत.<br />
[[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ०२:४२, ८ ऑगस्ट २००९ (UTC)
==नवीन सहप्रकल्पाच्या भाषांतरात मदत हवी==
ओळ १०२:
 
==परभाषा==
मराठी विकिवर परक्या भाषेतील शब्द लिहितांना त्या त्या भाषेतील उच्चारांप्रमाणे लिहावे की [[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]] नुसार लेखन करावे हे मला कळलेले नाही. याबाबत खुलासा व्हावा असे वाटते. उदा. रशियन भाषेत "ह" चा उच्चार नाही. त्याऐवजी "ग" किंवा "ख" हे "ह" ची जागा घेतात. (हिमालय ऐवजी गिमालय). सयुझ सवेत (प्रत्यय लागून पूर्ण नाव : सयुझ (Union) सवेत्सकिक (Sovet) सत्सियालिस्तीचिस्किक (Socialist) रिस्पुब्लिक (Republic) S.S.S.R.) असे भूतपूर्व सोवियेत संघाचे नाव होते. त्याचे मराठीत [[सोव्हियेत संघ]] असे (चुकीचे) करण्यात आलेले नाव पाहिले (मी संपादन केलेल्या लेखाचे पुनर्निर्देशन झाले) म्हणून हा पश्न येथे उपस्थित केला. दुसरे उदा. गोर्बाचोव (Gorbachov) असे लिहिण्याऐवजी इंग्रजीत सुद्धाइंग्रजीतसुद्धा ते गोर्बाचेव्ह (Gorbachev) असे केलेले दिसते. मग कशाला प्रमाण मानायचे असा प्रश्न राहतोच. या दृष्टीने मुंबई, पुणे विद्यापीठातील त्या त्या भाषेचे जाणकार तसेच पुण्याहून प्रकाशित होणारे '''केल्याने भाषांतर''' किंवा त्यासारखी नियतकालिके नक्कीच मदत करतील असे वाटते. काही भाषांचे प्राथमिक धडे नेटवरही आहेत. असे ठरलेले धोरण मग कोणीही बदलू नये, त्याविषयी नवीन सदस्यांनाही माहीत व्हावेच. (चु. भु. दे. घे.) [[सदस्य:Gypsypkd|Gypsypkd]] ०५:०८, ३० ऑगस्ट २००९ (UTC)
 
:नमस्कार,
ओळ १३९:
तुमच्या प्रमाणेच हे काम बाकी असल्याची जाणीव सध्या विकि रजेवर असलेले [[सदस्य:Sankalpdravid]] यांना झाली होती असे दिसते. त्या मुळे [[:वर्ग:संचिका]] येथे [[विकिपीडिया:संचिका सुसूत्रीकरण प्रकल्प|संचिका सुसूत्रीकरण प्रकल्प]] सुरू करण्याचा मानस स्पष्ट होतो. त्यामुळे किमान आज मी या बद्दल एक प्रकल्प पान सुरू केले.
 
या बद्दल आपण नव्याने वर्गिकरण निती सुचवू शकता किंवा इंग्रजी विकिपीडिया आणि कॉमन्सवर सध्या वर्गिकरणे चित्र वर्गीकरणे कशी पार पाडली जातात ते सुद्धातेसुद्धा अभ्यासू शकतात.
 
[[सदस्य:माहीतगार|माहीतगार]] ०७:३९, २ सप्टेंबर २००९ (UTC)
ओळ २५४:
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २२:४९, ८ ऑक्टोबर २००९ (UTC)
 
::अभय धन्यवाद, आता 'जर' हे फंक्शन मराठीतन कामकरू लागले आहे असे दिसते.त्यामुळेच तुम्हाला माझा प्रॉब्लेम लक्षात सुद्धालक्षातसुद्धा आला नाही.
 
::मला आलेल्या तांत्रीक अडचणी बहूतेकवेळा तंत्रज्ञांच्या दृष्टीक्षेपानेही व्यवस्थित चालायला लागतात.तंत्रज्ञांना पळायला लावतो आणि ते यंत्र-तंत्र आपोआप कधी काही न झाल्या सारख चालायला लागतं!