"विकिपीडिया:साच्यांचे दस्तऐवज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing using AWB
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: करुन → करून , सुरु → सुरू , मर्यादीत → मर्यादित , खुप → खू using AWB
ओळ १२:
 
*साच्याचा '''मुळ उद्देश''' : जर लगेच लक्षात आणून देणारा नसेल, तो काय करतो आणि त्याने तसे कां करावयास हवे . जर का इतर साचे सारख्या नावाचे किंवा उद्दीष्टाचे उपलब्ध असतील तर, चुकीचे वापरले जाण्यापासूनची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीने, साच्याचे '''मुळ उद्देश''' उल्लेखित करणे ही एक चांगली कल्पना आहे .
*साच्याची '''[[सहाय्य:साचे#प्रचल हेतुक|पॅरामीटर्स]]''' :प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) क्रमीत, नावे दिलेले की ऐच्छिक आहेत? आणि जर ऐच्छिक असतील तर, अविचल मुल्ये काय आहेत आणि त्यांचा काय परिणाम असेल. जर का एखादे प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) केवळ मुल्यांचा मर्यादीतमर्यादित संचच घेऊ शकत असतील किंवा कोणत्याही प्रकारे बंधनात असतील,- उदाहरणार्थ, जर ते केवळ : “हो”, “नको” ”’येस”’,’नो’ किंवा संख्या, इत्यादींचाच उपयोग करू शकत असतील-तर ते तेथे स्पष्ट नमुद केलेले असे असावे .
* '''उपयोगाची उदाहरणे''': नेमका विकिमजकुर नमुद करावा जेणे करून त्याचा उपयोग कसा असावा आणि त्याचा परिणाम कसा असेल हे लक्षात येईल. विकिमजकुर त्याला स्पष्ट करण्याकरिता {{nowrap|<code><nowiki><code>…</code></nowiki></code>}} आणि<code>या प्रमाणे, नक्कलण्यास सोप्या</code> अशा धारकात घेरलेला असु शकतो . जर का एखादा साचा वैकल्पिक प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) सोबत किंवा त्याशिवाय विविध पद्धतीने वापरता येत असेल तर ,निवडक उदाहरणे उपलब्ध करावीत. उदाहरणार्थ -तसे करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तो साचाच कागदपत्र पानावर काही वेळा आंतर्न्यासित करणे (म्हणजे., उपयोजित उदाहरणे दाखवणे). प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रचल हेतुकांच्या (पॅरामीटर्स) सोबत आणि प्रत्येक स्थितीत वापरलेला प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) दर्शविणे.
* '''संबधीत साचे''': साचा जर का साचे शृंखले पैकी एक असतील तर ,त्यांना दुवे अंतर्भूत केल्याची खात्री करा – विशेषतः, जेणे करून प्रत्येक साचा शृंखलेत परस्परांना दुवा दिलेला असेल , ह्याने सुचालन सोपे होते. (एक स्वतंत्र सुचालन साचा या उद्देश्याकरिता उपयोगी ठरू शकेल, पहा: [[साचा:सुरक्षा साचे]]).
ओळ ३९:
''शिर्षक ओळ'' सद्य पानाबद्दल माहिती देणारा संदेश आणि साचा या पानास दुवा देईल.
 
शिर्षक ओळीखाली कागदपत्रे भरा त्याच प्रमाणे वर्गिकरणे आणि आंतरविकिदुवेही. सुयोग्य सूचना ओळीखाली लिहा – सूचना जागेवरच ठेवून, जेणे करून जेंव्हा भविष्यात पान संपादीत होईल तेव्हा त्याची आखणी जतन होउन राहील. उपपान साचा हा तयार करतो <NOWIKI>{{DEFAULTSORT:{{PAGENAME}}}}</NOWIKI>, ही खात्री करुनकरून की <CODE>साचा:क्ष</CODE> हा योग्य तर्‍हेने "क्ष" आणि न की "ट",येथे निवडल्या जाइल. म्हणून वर्गीकरणांना लावण्यास <NOWIKI>{{PAGENAME}}</NOWIKI> सॉर्टकी (निवडकळ) अनुपयूक्त किंवा अयोग्य आहे.
 
उपपान जतन करा आणि ''साचा'' कडे वापस जा, <code>साचा:क्ष</code>, या उदाहरणात. साचा संपादा आणि साच्याचे कोडच्या(संकेताच्या) शेवटी खालील माहिती जोडा:
ओळ ५१:
ते साचापानाचे तळाशी {{tl|कागदपत्र}} असे आंतरन्यासित होईल.
 
'''महत्वाचेमहत्त्वाचे''': ही खात्री करा की उघडणारे <code><nowiki>&lt;noinclude></nowiki></code> हे त्याच ओळीत सुरुसुरू होते ज्यात साच्याचे शेवटले कोड (संकेत) किंवा अक्षर आहे,नवीन ओळीत नव्हे.नाहीतर,साचाचे खालील बाजुस जास्त जागा सोडली जाइल, जे शक्यतोवर नको आहे.
 
जर कां साचा आधीच सुरक्षीत असेल तर, [[विकिपीडिया:संचालकगण|संचालकाला]] हे करण्याबाबत विचारणा करा किंवा संपादनासाठी साच्याच्या चर्चा पानावर हे {{tl2|संपादनसुरक्षीत}} टाकुन विनंती करा. जर का कागदपत्रे, वर्गिकरणे आणि आंतरविकि दुवे आधीच विद्यमान असतील,व विभाग हा साच्याच्या within a {{nowrap|<code><nowiki>&lt;noinclude>…&lt;/noinclude></nowiki></code>}} धारकात (container) मधे घेरलेला असेल तर, त्यांना कागदपत्र उपपानावर स्थलांतरीत करा,कारण कागदपत्रे दोन वेगवेगळ्या पानांवर विभागलेली नकोत.
ओळ ७७:
 
==बरेचसे साचे, एक कागदपत्र पान==
जेंव्हा अनेक साचे हे एकत्र काम करत असतात किंवा बरेच सारखे असतात,मग एकच कागदपत्रपानाचे सुचालन करणे हे सुस्पष्ट व सोपे आहे, जे सर्वांना एकत्र बांधते. हे करण्याचा सोपा मार्ग असा की पुर्ण कागदपत्रपानाचे साचे करणे आणि मग ईतर साच्यावरुन 'सोपी पुनर्निदेशने' ("soft redirects") करणे.म्हणजेच, इतर साच्यांवर केवळ एक वा दोनच वाक्ये लिहीलेली, खुपखूप छोटी कागदपत्रपाने राहतील, ज्यात त्याचा दुवा व नमुद असेल कि,पुर्ण कागदपत्रे कोठे शोधता येतील आणि . उदाहरणादाखल बघा{{tl|wrap}}.
 
==तोकडे साचे==
तोकडे साचे हे क्वचितच आढळणारा असा साच्याचा एक प्रकार आहे, ज्यास कागदपत्र नसतात.ज्याप्रमाणे, तोकडे साचे एकसारख्याच प्रकारे काम करतात,त्यास कोण्या एक कागदपत्र पानास दुव्याने जोडता येते. This is, however, regarded as superfluous, since all stub साचे आधीच contain a दुवा to [[WP:STUB]], which more thoroughly covers all the information that would normally be covered एखाद्या दस्त एवज पानाने.
 
==हे सुद्धाहेसुद्धा पहा==
* {{tl|कागदपत्र}} – कागदपत्र साचा पानात आंतर्न्यासित होते, आणि कागदपत्र दाखवुन , संपादन आणि इतिहास दुवे देते.
* {{tl|कागदपत्र उपपान}} – याने पुढील भाग कागदपत्र आणि संबंधीत कागदपत्रपानाचे दुवे आहेत हे कळते.