"राम नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: lv:Rāms Nārājans
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुरु → सुरू (5) using AWB
ओळ ३:
'''राम नारायण''' ([[हिंदी भाषा]]: राम नारायण) (जन्मः [[डिसेंबर २५]] , [[१९२७]] हे [[भारतीय संगीतकार]] आहेत. बहुधा,हे [[पंडित]] या पदवीने पण ओळखल्या जातात. [[भारतीय शास्त्रीय संगीत|भारतीय शास्त्रीय संगीतात]] [[सारंगी]] या [[बो]] ने वाजवल्या जाणार्‍या वाद्याचे मैफिलीत [[एकलवादन]] करण्यात व ते सुप्रसिद्ध करण्यास यांचा मोलाचा वाटा आहे.त्याने ते जगभरात प्रसिद्ध झालेत.
नारायण यांचा जन्म [[उदयपूर]] येथे झाला व ते बाल्यकाळातच [[सारंगी]] वाजविण्यास शिकले.ते अनेक सारंगी वादक व गायकांकडुन शिकले. त्यांनी युवावस्थेत संगीत शिक्षक म्हणुन व फिरते संगीतकार म्हणुनही काम केले.[[ऑल इंडिया रेडियो]] वर गायकाचा साथीदार म्हणुनही त्यांनी काम केले. सन १९४७ मध्ये [[भारत|भारताच्या]] फाळणीनंतर ते [[दिल्ली]]स गेले व ''साथी''पेक्षाही पुढे जाण्याचे त्यांनी ठरविले.साथ-संगत च्या त्यांच्या भूमिकेमुळे त्रस्त होवुन,ते सन १९४९ मध्ये [[मुंबई]]स भारतीय चित्रपटात काम करण्यास स्थानांतरीत झाले.
त्यातील सन १९५४ मध्ये अयशस्वी झाल्यावर, त्यांनी सन १९५६ मध्ये [[एकलवादन]] सुरुसुरू केले व मग साथ-संगत करणे सोडले.
त्यांनी १९६० च्या दशकात,[[एकलवादन|एकलवादनाचे]] ध्वनीमुद्रण सुरुसुरू केले व [[अमेरीका]] आणि [[युरोप]] मध्ये दौरे सुरुसुरू केलेत. नारायणांनी,भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना शिकविणे सुरुसुरू केले व भारताबाहेर सन २००० नंतर कार्यक्रमदेखिल करणे सुरुसुरू केले.सन २००५ मध्ये, भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान [[पद्मविभूषण]] ने त्यांना सन्मानीत करण्यात आले.
 
<gallery>
ओळ २४:
 
{{Link FA|en}}
 
[[af:Ram Narayan]]
[[als:Ram Narayan]]