"भारतामधील भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:भारत की आधिकारिक भाषाएँ
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सर्वात → सर्वांत (2) using AWB
ओळ १:
[[Image:South _asiaasia _local _langlocal lang.PNG|thumb|right|400px| दक्षिण आशियातील स्थानिक भाषांचा नकाशा]]

भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटांतील आहेत.

Line ७ ⟶ ५:
२. द्रविडीय भाषा (जवळपास २४% लोकसंख्येकडून वापरली जाते).

भारतात इतर बोलल्या जाणार्‍या भाषा या [[ऑस्ट्रो-एशियाटिक]] आणि [[तिबेटो-बर्मन]] भाषिक गटांतील तसेच स्वतंत्र भाषा आहेत.

अंदमान बेटांवर बोलली जाणारी [[:en:Andamanese_languagesAndamanese languages|अंदमानी भाषा]] ही कोणत्याही भाषिक गटांशी निगडीत नाही असे वाटते.

भारतातील मातृभाषांची संख्या ही १६५२ इतकी आहे. ज्यापैकी २४ भाषांच्या भाषिकांची संख्या ही एक दशलक्ष किंवा अधिक आहे. भारतीय भाषांच्या इतिहासात [[फारसी भाषा|फारसी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषांचा प्रभाव मोठा आहे. [[संस्कृत भाषा|संस्कृत]] आणि [[तमिळ भाषा|तमिळ]] या भाषा या भारतातील सर्वातसर्वांत जुन्या भाषा मानल्या जातात.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी आणि इंग्रजी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत.

कलम ३४५ नुसार राज्यसरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही भारतीय राज्यघटनेनुसार राजभाषा मानली जाते.
Line २० ⟶ १८:

सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणार्‍या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यात
[[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]], [[बोडो भाषा|बोडो]], [[डोगरी भाषा|डोगरी]], [[गुजराती भाषा|गुजराती]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[काश्मिरी भाषा|काश्मिरी]], [[कोंकणी भाषा|कोंकणी]], [[मैथिली भाषा|मैथिली]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]], [[मैतेई भाषा|मैतेई]], [[मराठी भाषा|मराठी]], [[नेपाळी भाषा|नेपाळी]], [[ओरिया भाषा|ओरिया]], [[पंजाबी भाषा|पंजाबी]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[संथाली भाषा|संथाली]], [[सिंधी भाषा|सिंधी]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[उर्दू भाषा|उर्दू]] यांचा समावेश होतो.

हिंदी ही संघराज्याची व्यवहाराची भाषा असण्याबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तरांचल, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि दिल्ली या राज्यांची राजभाषा आहे.
इंग्रजी ही देखील संघराज्याची अधिकृत भाषा आहे. अनेकदा हिंदी ही एक [[भारताच्या अधिकृत भाषा|राष्ट्रभाषा]] म्हणून समजली जाते परंतु भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला हा दर्जा दिलेला नाही.

== भाषिक गट/कुटुंब ==
भारतीय भाषांची प्रमुख भाषिक गटांच्या सहाय्याने वर्गवारी करता येते. यातील इंडो-यूरोपीय हा सर्वातसर्वांत मोठा गट आहे. या गटातील इंडो-आर्य शाखा ही प्रमुख आहे. (जवळपास ७० कोटी लोकसंख्या). त्याबरोबरच पर्शियन, पोर्तुगीज किंवा फ्रेंच आणि इंग्रजी या भाषांचाही समावेश होतो. दुसरा प्रमुख गट हा द्रविडीय भाषांचा आहे. जवळपास २० कोटी लोकसंख्या या गटातील भाषा बोलते. इतर लहान गटांमध्ये मुंडा (९० लक्ष लोकसंख्या), तिबेटो-बर्मन (६० लक्ष) यांचा समावेश होतो.
निहाली या स्वतंत्र भाषेचाही भारतातील भाषांमध्ये समावेश होतो.

== इतिहास ==
Line ३८ ⟶ ३३:

दक्षिण भारतीय - द्रविडीय भाषांचा इतिहास हा संस्कृतपेक्षा स्वतंत्र असला तरी नंतरच्या काळात सर्व द्रविडीय भाषांवर संस्कृतचा प्रभाव पडलेला आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या प्रमुख द्रविडीय भाषा आहेत.

== भाषिक संघर्ष ==
पहिला प्रमुख भाषिक संघर्ष हा तामिळनाडू मध्ये केवळ हिंदी हीच भारताची अधिकृत भाषा बनवण्यावरून झाला. पुढे या चळवळीतून हिंदीविरोधी दंगली झाल्या. याच चळवळीतून [[द्रमुक]] सत्तेवर आला आणि [[कॉंग्रेस]] पक्षाचे तामिळनाडूतून कायमचे उच्चाटन झाले. प्रादेशिक भाषांविषयीचा अभिमान हा बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर आढळतो. प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाविषयीच्या भीतीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारांनी स्थानिक भाषांमधून शिक्षण देणे हे राज्यामध्ये सक्तीचे केले आहे.

(हा लेख इंग्रजी विकिपीडिया वरील लेखाचे भाषांतर आहे.)

(हा लेख इंग्रजी विकिपीडिया वरील लेखाचे भाषांतर आहे.)

[[वर्ग:भारत|भाषा]]
[[वर्ग:भाषा]]