"चर्चा:बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: महत्वा → महत्त्वा, सुद्धा → सुद्धा using AWB
ओळ १:
 
==Untitled==
The information in the simaprashn article is true. May be we can change the language a bit.
Line २७० ⟶ २६९:
[[User:Mahitgar|Mahitgar]] 09:24, 27 ऑगस्ट 2006 (UTC)
 
==महत्वाचेमहत्त्वाचे विकी आधारस्तंभ==
* विकिपीडिआ हा एक ज्ञानकोश आहे.
* विकिपीडिआतील लेख तटस्थ,वस्तुनिष्ठ,समतोल, सर्वसमावेशक दृष्टीकोनातून लिहीणे अपेक्षित असते.
* विकिपीडिआ मुक्‍त आहे.
* विकिपीडिआ वापरणार्‍यास फुकट आहे.
* विकिपीडिआ चे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व विरुद्ध मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल साधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादना करिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे[http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Lamest_edit_wars] स्वरुप न देता, दर २४ तासात एक पेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात[http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Three-revert_rule] व [[चर्चा पान।चर्चा पानावर]] परस्पर [[चर्चा]] करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षीत असते. त्यासाठीइतरांबद्दल विश्वास दाखवणे सुद्धादाखवणेसुद्धा अपेक्षीत असते. आपला मुद्दा पटवण्या करिता[[विकिपीडिया]]स संत्रस्त[http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Don%27t_disrupt_Wikipedia_to_illustrate_a_point] करु नये व सभ्य पणे विकिपीडिआतील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेउनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षीत असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळुन नेणारी, मनमोकळी स्वागतेच्छु ठेवावी हि अपेक्षा असते.
[[User:Mahitgar|Mahitgar]] 09:23, 27 ऑगस्ट 2006 (UTC)
 
"बेळगांव" पानाकडे परत चला.