"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो correction as हेसुद्धा पाहा, replaced: हे सुद्धा पहा → हेसुद्धा पाहा using AWB
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: मर्यादीत → मर्यादित , सर्वात → सर्वांत , महत्वा → महत्त्व using AWB
ओळ ६:
 
==भौगोलिक सीमा==
कोथरूड गावठाण हा भाग बहूधा विस्तारपूर्व मूळ कोथरूड गाव असावे..[[पौडफाटा]]/एस एन डिटी परिसरापाशी एरंडवणे परिसर संपल्यानंतर कोथरूडपरिसराची सुरवात होते. ’कर्वे रस्ता’ आणि ’पौड रस्ता’ हे कोथरुडमधील दोन महत्वाचेमहत्त्वाचे रस्ते आहेत. [[पौडरस्ता|पौडफाटा]] ते [[चांदणी चौक]] तसेच [[कर्वे रस्ता|कर्वे रस्त्यावरील]] डहाणूकर कॉलनी च्या पलिकडील वनदेवीची टेकडी सर्वसाधारणपणे कोथरूडच्या सीमा मानल्या जातात.डहाणूकर कॉलनीनंतरचा हिंगणे आणि कर्वे नगर परिसर हा स्वतंत्र कर्वेनगर परिसराचा भाग असला तरी बर्‍याचदा त्यांना विस्तारीत कोथरूडचा भाग म्हणून उल्लेखीले जाते.
 
कोथरुडमधील काही महत्वाचीमहत्त्वाची ठिकाणे:
 
कोथरूड गावठाणातील म्हातोबा मंदिर ग्राम दैवत,कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणेश मंदिर,हनुमान मंदीर, मॄत्युंजयेश्वर मंदिर,वनदेवी हि पुरातन प्रमुख मंडीरे, एम आय टी रतस्त्यावरील जयभवानी मंदिर,
ओळ ३९:
 
== संस्था ==
खासगी संस्थांमध्ये, पूर्वाश्रमीच्या किर्लोस्कर समूहातून वेगळी झालेली, डिझेल इंजिनांची उत्पादन करणारी कमीन्स मर्यादीतमर्यादित या प्रमुख संस्थेशिवाय किर्लोस्कर समूहांतर्गत, आणि पौड रस्त्यावरील वनाझ इंजिनियरींग कंपनी काही दुय्यम कंपन्यांचा समावेश होतो. पौड रस्त्याजवळील टेकडीवर एआरएआय हि राष्ट्रीय स्तरावरील स्वयंचलित वाहनांसंदर्भात उच्चस्तरीय संशोधन आणि मानांकन करणारी स्वायत्त संस्था आहे.
 
एरंडवणे आणि कोथरूड परिसरातील मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बर्‍याच व्यापारी साखळ्यांनी त्यांची दालने कर्वे रस्ता आणि पौडरोड परिसरात उभारली आहेत.
ओळ ६२:
मुसळधार पावसातील रस्त्यांवरील पूरसदृश्य परिस्थिती
 
कोथरूड परिसर वस्तुतः नदीपात्र पातळी पासून बर्‍यापैकी उंचावर असल्यामुळे तसेच उपलब्ध नाला प्रणालीतून मुसळधार पावसाने टेकड्यांवरून येणारे पाणी सहज वाहून नेले जात असे. इसवीसन २००० पासून झालेल्या टेकड्यांवरील व इतरत्रची बांधकामे,नाल्यांमधील अतीक्रमणॅ तसेच नाल्यावर स्वतः महापालिकेनेच बांधलेला डेव्हेलपमेंट प्लान रोड मुळे मुसळधार पावसात रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.खासकरून २९ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर २०१० ला अतीवृष्टीमुळे २०१० पर्यंतच्या सर्वातसर्वांत वाईट अनुभव कोथरूड परिसराने घेतला.खासकरून परांजपे शाळा, कर्वे पुतळा या भागात पुर सदृश्य परिस्थितीचा अनुभ येतो.<ref>Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661489.cms. It is a snapshot of the page as it appeared on 2 Oct 2010 02:05:12 GMT.</ref>
 
==हेसुद्धा पाहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले