"किन्हवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सर्वात → सर्वांत , महत्वा → महत्त्वा using AWB
ओळ ६:
 
== दळणवळण ==
किन्हवली - शहापुर हा सर्वातसर्वांत महत्वाचामहत्त्वाचा व वाताहातीचा मार्ग आहे. किन्हवली हे शहापूर तालुक्यातील प्रमुख ठिकाण म्हणुन ओळखले जाते. किन्हवलीच्या उत्तरेस किन्हवली-शहापूर मार्गात शेलवली, धसई, शेणवा,मळेगाव, बेडीसगाव, उंभ्रई, परटॉली, इ गावे लागतात. किन्हवलीच्या दक्षिणेला [[सगम]], भादाणेफाटा, सरळगाव,मुरबाड इ गावे आहेत. किन्हवलीच्या पुर्वैस कानवे,खरिड,आपटे तर [[गुंड्याचा पाडा]],चिखलगाव, टाकिपठार, सोगाव, खरांगण ई.गावे आहेत. किन्हवलीच्या पश्चिमेला चीचपाडा , शिळ ई.गावे आहेत.
 
== बाजारपेठ ==
ओळ १७:
==संस्था==
 
किन्हवली विभागातील गुंड्याचा पाडा येथे स्वाभिमान सेवा संस्था सामाजिक कामे करते.संस्थेची कामे समाज सेवा , गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत , महिला व बालविकास , संस्कुतिक कार्यक्रम , व्यसनमुक्ती , शेती मार्गदर्शन इत्यादी कामे संस्था करते.
 
 
 
 
[[वर्ग:ठाणे जिल्ह्यामधील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/किन्हवली" पासून हुडकले