"कराड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: महत्वा → महत्त्वा, सुद्धा → सुद्धा (2) using AWB
ओळ २२:
 
==स्थान==
 
==विस्तार==
 
==कसे जाल?==
[[पुणे|पुण्याहुन]] कराडला जाण्यासाठी, [[सातारा]] मार्गे जावे लागते.
Line ३४ ⟶ ३२:
===[http://www.sahyadribana.com/2011/01/blog-post_8111.html कराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वैभव]===
 
कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धापरिसरसुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर' असे पडले असावे असे या परिसरात बोलले जाते. नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला.
 
(जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत. समाजकंटकांकडून त्यातील काही गुंफांचे मूळ पुरातन स्वरूप नष्ट करण्याचे काम अलिकडच्या काळात झाले आहे.- संदर्भ- दै. लोकसत्ता )
Line ४४ ⟶ ४२:
==राजकीय वारसा==
==राजकीय वारसा==
माननीय [[यशवंतराव चव्हाण]] यांची कर्मभूमी म्हणून प्रसिध्द आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे श्री. पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धाहेसुद्धा कराड चे आहेत. महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे जवळ जवळ २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते. त्याच बरोबर कराड दक्षिण चे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनीसुद्धा अनेक खात्यांची मंत्रीपदे भूसावली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील कै. आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाकाकी यांनीसुद्धा महत्वाचीमहत्त्वाची राजकीय पडे भूषवली आहेत. कराड उत्तर चे आमदार श्री. बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील कै. पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराड चे नगराध्यक्ष पद भूषवले आहे.
 
==वैशिष्ट्य==
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
Line ५५ ⟶ ५१:
* [http://karadinfo.com/ कराडची माहिती]
* [http://www.karadnagarparishad.org/karadnagarparishad.htm कराड नगरपरिषद संकेतस्थळ]
 
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
 
[[वर्ग:सातारा जिल्हा]]
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कराड" पासून हुडकले