"वन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "जंगल" हे पान "वन" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Hellyer Gorge, Tasmania.jpg|thumb|right|250px|[[टास्मानिया]], [[ऑस्ट्रेलिया]] येथील हेल्यर घळीतील सदाहरित वन]]
[[झाड|झाडांनी]] दाटलेल्या भागाला '''वन''' (अन्य नावे: '''जंगल''', ''रान'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Forest'' ;) असे म्हणतात. एकेकाळी [[पृथ्वी]]च्या भूपृष्ठाचा ५० % हिस्स्सा व्यापणार्‍या वनांनी वर्तमानात [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागावरील ९.४ % हिस्सा, अर्थात भूपृष्ठाचा ३० % हिस्सा, व्यापला आहे. वनांमध्ये सजीवांना नैसर्गिक आसरा लाभतो, तसेच वनांमुळे जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Forests|वने}}
* {{संकेतस्थळ|http://www.coolforests.org/|कूल फॉरेस्ट्स.ऑर्ग - वनसंवर्धनाविषयीचे संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:वने| ]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वन" पासून हुडकले