"सांडपाणी शुद्धीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 123.238.64.76 (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या संकल्प
ओळ ५४:
 
== प्रवाहमापन ==
सांडपाणी शुद्धिकरणामध्ये पहिलि पायरी म्हणजे प्रवाहमापन. प्रवाह किती आहे व प्रदुषण पातळि किती आहे यावर ठरते कि कोणते शुद्धिकरण तंत्रज्ञान वापरावे. प्रवाहमापन हे खरोखरीच मोजले जाते किंवा शक्य नसेल तर ठोकताळ्यांनुसार मापन केले जाते. नागरी वस्त्यांसाठि माणशी १०० लिटर प्रतिदिवस प्रवाहमानला जातो. परंतु या अंदाजात स्थानिक पाण्याचा वापर कसा आहे यावर अवलंबुन असते. पुण्याचा माणशी पाण्याचा वापर हा २०० लिटरपेक्षाहि जास्त आहे. त्याच वेळेस बार्शी व माण अश्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणार्‍या भागात तो १०० लिटरपेक्षाहि कमी आहे. म्हणून हा अंदाज हा व''तिरपी मुद्राक्षरे''र्षानुवर्षेवर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासावरुन निश्चित केला जातो. तसेच नागरी वस्त्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक वापरात बराच फरक असतो. तसेच औद्योगिक वापर हा पुर्णत: वेगळ्या प्रकारे होत असल्याने प्रवाहमापना साठि खालिलप्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
 
* १ नागरी वापर - घरगुति वापरातुन तसेच सार्वजनिक ठिकाणांवरुन आलेले. उदा: शाळा, कॉलेज, सभारंभ हॉल, रुग्णालये इत्यादि.
* २ औद्योगिक वापर - कारखाने
* ३ पावसाळि - पाउस पडल्यानंतर जे पाणी सांडपाणी वाहुन नेणार्‍य'''ठळक मजकूर'''ानेणार्‍या नलिकांमध्ये घुसते असे पाणी देखील प्रदुषित होते.आजकाल शहरांमध्ये बराचसा भाग हा सिमेंट कॉक्रिट, डांबर, फर्शी अश्यानी आच्छादित असतो. पावसाचे पाणी अश्या भागावर पडल्यानंतर ते जमीनीत न मुरता जवळच्या सांडपाणी वाहुन नेणार्‍या नलिकेत घुसते हे पाणी सांडपाण्यामध्ये मिसळुन पण दुषित होते तसेच रस्ते नाले यामधिल घाण बरोबर आण'''[[चित्र:ठळक मजकूर]]'''ल्यामुळेआणल्यामुळे देखील दुषित होते. या पाण्याचा प्रवाह नेहेमीच्या सांडपाण्यापेक्षा कितितरी पटिने जास्त असतो. व हे सगळे पाणी सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पात घेणे अशक्य असते. त्यासाठि या पाण्याचे नियोजन पण महत्त्वाचे आहे. असे पाणी शुद्ध करण्यापेक्षा ते थोडावेळ मोठ्या टाक्यांमध्ये साठवुन नदिच्या पात्रात हळुहळु सोडतात(Strom water tank ). अश्या पाण्याची प्रदुषणपातळि बरीच कमी झालेली असते. अश्या टाक्यांमुळे पुरावरति पण नियंत्रण मिळवता येते. भारतात अश्या प्रकारच्या टाक्यांची रचना होणे अत्यंत गरजेचे आहे जेणे करून नद्यांचे प्रदुषण कमी होइल व पुरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येइल. असे पावसाळि पाण्याचा प्रवाहमापनाचे गणित अत्यंत क्लिष्ट पद्धत आहे, ती पद्धत बहुतकरुन पुरनियंत्रक अभियंत्याकडे उपलब्ध असते.
 
नागरी विभाग- वर न'''ठळक मजकूर'''मुदनमुद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन १०० लिटर प्रवाह असे मानतात. औद्योगिक प्रवाह - हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे त्यावर अवलंबुन असते. पाण्याचा वापर किती आहे या संबधिची माहिती त्या त्या उद्योगा कडुन गोळा केली जाते अथवा इथेहि उद्योग प्रकारा प्रमाणे ठोकताळे लावुन सांडपाण्याचा प्रवाह निश्चित केला जातो.
 
उद्योग सांडपाणी प्रवाह
ओळ ८१:
 
== द्वितीय स्तर प्रक्रिया ==
 
== तृतीय स्तर प्रक्रिया ==
== गाळाची विल्हेवाट ==