"आल्फोन्सो दुसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: आणी → आणि using AWB
छो Typo fixing, replaced: पाहुन → पाहून using AWB
ओळ ३:
हा [[फर्डिनांड पहिला, नेपल्स|फर्डिनांड पहिला]] व त्याची प्रथम पत्नी, [[क्लेरमोंटची इसाबेल]] यांचा मुलगा होता.
 
आल्फोन्सो राजा झालेला कळल्यावर [[फ्रांस]]चा राजा [[चार्ल्स आठवा, फ्रांस|चार्ल्स आठवा]] याला [[इटली]] काबीज करायची संधी दिसली व त्याने [[सप्टेंबर महिना|सप्टेंबर]] [[इ.स. १४९४]]मध्ये चढाई केली आणि नेपल्सच्या जवळ येउन ठेपला. हे पाहुनपाहून घाबरलेल्या आल्फोन्सोने पदत्याग केला व आपला मुलगा, [[फर्डिनांड दुसरा, नेपल्स|फर्डिनांड]] याला राजा केले व स्वतः संन्यास घेतला.
 
यानंतर वर्षभरात तो मृत्यु पावला.