"ब्रिटिश (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''ब्रिटिश''' हा शब्द अनेक संदर्भांत वापरला जातो.
 
== व्यक्तिगट ==
* [[ब्रिटिश लोक]] - ब्रिटोन्स, ब्रिट्स, [[युनायटेड किंग्डम]], [[आइल ऑफ मान]], [[चॅनल द्वीपसमूह]] येथील नागरिक
* [[ब्रिटोन्स]] - ग्रेट ब्रिटन द्वीपाच्या दक्षिण भागात राहणारर्‍या प्राचीन [[केल्टिक]] जमाती
 
== भाषा ==
* [[ब्रिटिश इंग्लिश]] - [[युनायटेड किंग्डम]] व त्याचा प्रभाव असलेल्या प्रदेशांतून बोलली जाणारी इंग्लिश भाषा
* [[ब्रिटिश भाषा (केल्टिक)]] - प्राचीन ब्रिटनमध्ये [[वेल्श]], [[कॉर्निश]] आणि [[ब्रेटोन]] जमातींकडून वापरात असलेली भाषा
 
== भूगोल==
* [[ब्रिटिश बेटे]] - युरोपच्या वायव्येस असलेली द्वीपे, यात ग्रेट ब्रिटन, [[आयर्लंड]] व इतर सुमारे ६,००० बेटांचा समावेश होतो
* [[ब्रिटिश द्वीपसमूह]] - युनायटेड किंग्डम, चॅनल द्वीपसमूह आणि आइल ऑफ मानचे एकत्रित व अधिकृत नाव
* [[ब्रिटिश साम्राज्य]] - युनायटेड किंग्डमला धार्जिणे असलेल्या प्रदेशांचा समूह
 
[[वर्ग:निःसंदिग्धीकरण]]