"लेखन पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Typo fixing, replaced: करीता → करिता (2) using AWB
ओळ १:
*[['''लेखन पद्धती]]''' चा उल्लेख [[लिपी]] असा सुद्धा केला जातो. [[भाषा/भाषे]]ने व्यक्त होणा-या घटकास आणि बोलण्यास [[संकेतचिन्ह]] द्वारे अभिव्यक्त/निर्देशित करण्यास [['''लेखन पद्धती]]'''असे म्हणतात.[['''लेखन पद्धती]]''' विवीध [[लिपी]] चां [[भाषा]] ,[[भाषा शास्त्र]],[[व्याकरण]] यांचा साकल्याने विचार करते.
 
*छापलेला उतारा वहीत पाहून लिहिणे याला अनुलेखन म्हणतात
*श्रुत लेखन ऐकलेला मजकूर जश्याच तसा सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिणे याला श्रुत लेखन असे म्हणतात
== सर्वसाधारण माहिती==
 
यशस्वी पणे वाचण्या करीतावाचण्याकरिता अथवा समजण्यासमजण्याकरिता करीता [[लेखन पद्धती]]सपद्धतीस संबंधीत [[भाषां/भाषे]] चा आधार असावा लागतो या अर्थाने [[लेखन पद्धती]] इतर [[संकेतचिन्ह]]पेक्षा वेगळी असते. जसे [[गणिती संकेतचिन्हास]],[[माहिती संकेतचिन्ह]],[[नकाशे संकेतचिन्ह]] [[भाषां/भाषे]] चा आधार आवश्यक नाही.
 
[[भाषा]] हा मानवी समुदायाचा अंगभुत घटक आहे.परंतु सबंध मानवी इतिहासात [[लेखन पद्धती]]चापद्धतीचा विकास आणि वापर हि तुरळक प्रमाणातच झाला.
 
[[लेखन पद्धती]]चापद्धतीचा एकदा वापर सुरु झाला कि मात्र संबधीत भाषेतील बदला पेक्षा [[लेखन पद्धती]] सावकाश बदलते. त्यामुळे [[लेखन पद्धती]]कालांतरानेपद्धतीकालांतराने भाषेच्या वापरातुन गेलेल्या पद्धती व नियमांचा, चिन्हांना बाळगुन ठेवते. [[लेखन पद्धती]]चापद्धतीचा मोठा फायदा [[माहिती]]चे जतन होते.
 
सर्व [[लेखन पद्धती]] खालील घटकांचा आधार लागतो.:
 
*सुसंबद्ध मुळ घटक चिन्हे जसे कि [[अक्षर]] आणि [[आकारविल्हे]]
ओळ १९:
*सुसंबद्ध मुळ घटक चिन्हांचे क्रमास,त्यांच्या परस्परातील संबधास नियम ना [[अर्थ]] देउन भाषा (साधारणता बोलली जाणारी/गेलेली) अभिव्यक्त होणे
*स्थायी अथवा तात्पुरत्या प्रत्यक्ष (मुख्यत्वे दृष्य) माध्यमांचा वापर(कागद,वृक्षपाने,पाटी इ.).[ब्रेल हे दृष्य माध्यम नाही]
 
[[Categoryवर्ग:भाषा]]