"जोन ऑफ आर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
छो →‎आकाशवाणी: Typo fixing, replaced: काहि → काही using AWB
ओळ ५:
 
== आकाशवाणी ==
साधारणपणे वयाच्या तेराव्या वर्षी जोन ला आकाशवाणी ऐकू येण्याचे भास होउ लागले. तिचे असे म्हणणे होते कि काही महान संतांनी तिला सांगितले आहे कि ती फ्रेंचांना इंग्लंडपासून वाचवणार आहे. जसे तिचे वय वाढत गेले तसे तिचे भास अजून वाढत गेले व सरतेशेवटी १७ व्या वर्षी तिने स्थानिक किल्लेदाराला भेटून डो-फॅन ला भेटायची परवानगी मागितली. सुरुवातीला तिची मागणी धुडकावून लावण्यात आली. पण तिने सातत्याने आपल्या मागणीचा पाठपुरावा चालू ठेवला. सरतेशेवटी तिची मागणी मान्य करण्यात आली व रोबर्ट डे बॉड्रिकोर्ट याने तिला एक घोडा व काहिकाही घोडेस्वार दिले. रातोरात ती इंग्लिश शिपायांची पर्वा न करता लोरें नदीच्या काठच्या चिनॉ येथे डो-फॅन पाशी पोहोचली.
 
== युद्धनायिका ==