"समुद्री प्रवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎प्रवाहांमागची कारणे: Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ ५:
 
==प्रवाहांमागची कारणे==
पृष्ठभागावरील प्रवाह सहसा वार्‍यामुळे तयार होतात. यानुसार हे प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात उलट्या दिशेने वाहतात. [[एकमन स्पायरल परिणाम|एकमन स्पायरल परिणामामुळे]]{{मराठी शब्द सुचवा}} पाण्यातील प्रवाह वार्‍याच्या दिशेला एक विशिष्ट अंश करुनकरून वाहतात. पृथ्वीच्या काही भागातील वार्‍यांची दिशा ऋतूंप्रमाणे बदलते. त्याचबरोबर तेथील समुद्री प्रवाहही आपली दिशा बदलतात.
 
खोलवर वाहणारे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतांमुळे तयार होतात. [[थर्मोहेलाइन सर्क्युलेशन]] {{मराठी शब्द सुचवा}} हे घनतेच्या तफावतामुळे महासागराच्या तळाशी वाहणारे प्रवाह आहेत. हे पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात.