"व्याघ्रप्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ १:
'''व्याघ्रप्रकल्प''' अथवा प्रोजेक्ट टायगर या नावाने प्रसिद्ध असलेला प्रकल्प [[भारत]] सरकार तर्फे चालवण्यात येतो. यात मुख्यत्वे भारतीय [[वाघ|वाघांचे]] संरक्षण करणे हा मुख्य हेतु आहे. वाघांच्या संरक्षणा अतंर्गत त्यांच्या वस्तीस्थानाचे संवर्धन व वन्य वाघांच्या संख्येत वाढ करणे गृहित आहे. वन्य वाघांची संख्या ही अतिशय चिंताजनक आहे. भारतात सध्या सुमारे ३५०० पर्यंत वन्य वाघ आहेत असा अंदाज आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १ लाख वाघ भारतात होते. परंतु बंदुकीमुळे वाघांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व शिकार करणे काही लोकांसाठी छंद बनला. वाघांचे नैसर्गिक [[खाद्य]] कमी झाल्याने वाघांचे पाळिव प्राण्यांवरील हल्ले वाढले परीणामी वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून पण विषप्रयोग करुनकरून त्यांच्या शिकार करण्यात आली. १९७० च्या सुरुवातीला केवळ १७०० वाघ उरले व भारत सरकार खाडकन जागे झाले व १९७२ मध्ये [[वन्य जीव संरक्षण कायदा]] करण्यात आला. त्यानुसार वाघासह अनेक दुर्मिळ प्रजातींवरील शिकारीवर बंदी घालण्यात आली व व्याघ्रप्रकल्पांच्या स्थापनेस चालना मिळाली.
व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांची संख्या वाढण्यास अनमोल मदत झाली परंतु त्यामुळे चोरट्या शिकारींचा सुळसुळाट झाला व ९० च्या दशकानंतर पुन्हा वाघांच्या शिकारीत वाढ झाली. मुख्यत्वे चीनमधील विविध प्रकारच्या औषधांसाठी वाघाच्या हाडांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही शिकारींमध्ये आणि [[चीन]]च्या धोरणात काहीही फरक पडलेला नाही.
== कार्य ==
 
==अधिक वाचन==
== हे ही पाहा ==