"रुई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ १:
 
[[चित्र:P1020781.jpg|thumb|Right|रुईचे झाड]]
[[चित्र:rui_panerui pane.jpg|thumb|Right|रुईची पाने ]]
[[चित्र:rui_fulerui fule.jpg|thumb|Right|जांभळ्या रुईची फुले ]]
[[चित्र:Pandhari_ruiPandhari rui.JPG|thumb|Right|पांढर्‍या रुईची फुले ]]
 
{{विस्तार}}ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या झाडाचे पान तोडल्यानंतर दुध निघते.रुई हा वृक्ष [[हनुमान]] या देवतेचा आवडता वृक्ष आहे.याच्या फुलांची माळ करुनकरून ती हनुमानास वाहतात.पायात कांटा/काचेचा बारीक तुकडा/शिळक गेली असता याचे दुध लावल्यावर ती जागा पिकत नाही व कांटा लवकर आपोआप बाहेर येतो.
 
==प्रकार==
या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढर्‍या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढर्‍या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढर्‍या फुलाच्या रुईला 'मांदार' असेही नाव आहे.या १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.{{संदर्भ हवा}}
 
 
हा [[श्रवण]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
[[वर्ग :आराध्यवृक्ष]]
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रुई" पासून हुडकले