"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
स्वयंशासनांतर्गत स्वःताचे लेखातील त्रुट्या सुधारुन सौंदर्यीकरण
छो Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB
ओळ ४:
# [[भजा]]/भजे
# [[चिवडा]]
# बारीक [[शेव]]
# भिजविलेले [[हरबरा|चणे]]/[[मटकी]]/[[वाटाणा|वाटाणे]]/चवळी(वा कोणतेही द्विदल धान्य-आवडीप्रमाणे)
# तेल ([[गोडेतेल]])
# [[धने|धने कुट]]
# [[जिरे]] कुट
# [[तिखट]]
# [[हळद]]
# [[मोहरी]]
# भिजवून वाटलेली [[खसखस]]
# [[मीठ]]
# [[आमचुर]]
# [[साखर]]
# वाटलेले [[आले]]
# वाटलेल्या [[मिरची|हिरव्या मिरच्या]]
# वाटलेला [[लसुण]]
# वाटलेले [[कांदा|कांदे]]
 
==पुर्व तयारी==
चिवडा,पोहे,बारीक शेव,छोटे भजे इ. साहित्य तयार करुनकरून घ्या.रस्सा उकळत असताना त्या कालावधीत गरमागरम पोहे केले तर उत्तम.
मिसळीच्या वर टाकण्याच्या रस्स्यासाठी चणे किमान ६ तास आधी भिजवावे.
कांदे/लसुण/हिरव्या मिरच्या/आले/भिजवलेली खसखस इ. चे वाटण करुनकरून घ्या.
 
==कृती==
ओळ ३७:
 
==इतर माहिती==
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले