"माज्या जल्माची चित्तरकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ ३०:
 
==पार्श्वभूमी==
जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बेलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करुनकरून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवय्राने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित 'नोरा' मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निव्ृत्त् झाली.
 
 
==मालिका==
या पुस्तकावर आधारीत नाजुका या नावाने मालिका येत असे<ref>[http://www.youtube.com/watch?v=z8RmEx-L4xg नाजुका मालिका ]</ref>.
 
 
 
 
== संदर्भ ==