"झबायकल्स्की क्राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: udm:Забайкал шаер
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ १५:
| वेबसाईट =http://www.e-zab.ru/
}}
'''झबायकल्स्की क्राय''' ({{lang-ru|Забайкальский Край}}) हे [[रशिया|रशियाच्या संघाच्या]] [[सायबेरियन केंद्रीय जिल्हा|सायबेरियन जिल्ह्यातील]] एक [[क्राय]] आहे. १ मार्च २००८ रोजी ''चिता ओब्लास्त'' व ''अगिन-बुर्यात स्वायत्त ऑक्रूग'' ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करुनकरून झबायकल्स्की क्रायची निर्मिती करण्यात आली. झबायकल्स्की क्राय दक्षिण [[सायबेरिया]]मध्ये [[चीन]] व [[मंगोलिया]] देशांच्या सीमेवर वसले आहे. [[चिता, रशिया|चिता]] हे येथील मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
 
 
== बाह्य दुवे ==