"जोन ऑफ आर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hy:Ժաննա դ'Արկ
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ ८:
 
== युद्धनायिका ==
 
 
डो-फॅनच्या दरबारात तिचे स्वागत अपेक्षितरित्या '' काय हा वेडेपणा, कसं शक्य आहे'' या सुरातच झाले. एक शेतकरी, ती पण षोडश वर्षाची मुलगी आपल्याला इंग्रजांपासुन स्वातंत्र्य देणार ही गोष्टच कुणाला पटली नाही. पण तिने सांगितलेल्या गोष्टीची खात्री म्हणून डो-फॅन ने कर्ल्गींना (धर्मगुरुंचे पॅनेल) विचारले. त्यांनी मात्र ती जे काही सांगत आहे ते भास नसून देवाज्ञा आहे असे प्रमाणपत्र दिले. व सर्वांचा हळूहळू तिच्यावर विश्वास बसू लागला.
Line १७ ⟶ १६:
 
== बंदिवास,धर्मिक खटला व शेवट ==
जोनची वाढती लोकप्रियता व फ्रेंचांचे प्रतिआक्रमण यामुळे जोन इंग्रजांसाठी डोकेदुखी ठरली होती. तसेच फ्रान्समधील अनेक सरंजामशाह ज्यांना वॉलोय्स राजघराण्याची मक्तेदारी नको होती व इंग्रजांशी ज्यांचे हितसंबध जुळले होते असे अनेक जण जोनचे शत्रू बनले होते. त्यापैकी बुर्गुंडी च्या सैनिकांनी जोनला २३ मे [[इ.स.१४३०|१४३०]]ला पकडले व पैश्याच्या मोबदल्यात तिला इंग्रजांच्या ताब्यात दिले. तिला उत्तर फ्रान्स मधील रुएन येथे डांबून ठेवले. इंग्रजांनी तिच्यावर धार्मिक खटला चालवला. जेणेकरुन ती जर दोषी आढळली तर फ्रेंच जनतेवरील तिचा प्रभाव कमी होइल. तिच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप ठेवण्यात आले. पण देवावर आपार श्रद्धा असलेली जोन त्या आरोपांना सहज सामोरी गेली. तिने ते आरोप मान्य करावेत म्हणून तिचा खूप छळ करण्यात आला. पण इंग्रजांना तिला काहीही करुनकरून दोषी सिद्ध करायचे होतेच, सरतेशेवटी तिला युद्धाच्यावेळेस पुरुषी वेष धारण केला म्हणून व तिने कोणतीही संतांची आकाशवाणी ऐकलेली नाहजी, उलट सैतानची दूत म्हणून तिला दोषी सिद्ध केले व तिला जिवंत जाळण्याची क्षिक्षा ठोठावण्यात आली. ३० मे [[इ.स.१४३१|१४३१]] रोजी तिला जाळ्ण्यात आले. एका देशभक्त, देवावर आपार श्रद्धा असलेल्या महान नायिकेचा अशा प्रकारे चेटकीण, सैतानाची दूत म्हणून शेवट झाला.
 
[[इ.स.१४५६|१४५६]] मध्ये कोर्ट ट्रायलच्या वेळेस असे लक्षात आले कि जोन वरील आरोप पूर्णपणे पूर्वग्रहदुषित होते व तिच्या वर चुकीच्या पद्धतीने खटला चालवण्यात आला.
 
सरतेशेवटी [[इ.स.१९२०|१९२०]] मध्ये जोनला संत पद बहाल केले गेले.
 
 
== बाह्य दुवे ==
 
 
* [http://www.Jehanne-Darc.com/ जोन ऑफ आर्क Centre Jeanne d'Arc]
 
* [http://primary-sources-series.joan-of-arc-studies.org/ Joan of Arc: Primary Sources Series]
 
Line ४० ⟶ ३५:
{{Link FA|id}}
{{Link FA|zh}}
 
[[mrj:Жанна д’Арк]]
 
[[af:Johanna van Arkel]]
[[als:Jeanne d'Arc]]
Line १०० ⟶ ९२:
[[mk:Јованка Орлеанка]]
[[ml:ജോൻ ഓഫ് ആർക്ക്]]
[[mrj:Жанна д’Арк]]
[[ms:Jeanne d'Arc]]
[[mwl:Joana d'Arc]]