"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: करुन → करून (3) using AWB
ओळ १:
===काही दुवे===
* [http://www.travel-notes.org/ajanta.html India: Ajanta and Ellora Caves] या पानावरही काही छायाचित्रे आणि माहिती आहे, जी आपण या लेखात समाविष्ट करू शकतो.
* [http://www.world-mysteries.com/mpl_11.htm वेरुळचे कैलास मंदिर]
ओळ १११:
::हे सगळे तुमचेच शब्द आहेत. वापरुन झाल्यावर सावरु नका. केले ते केले. आता कशाला त्याचे समर्थन करता?
:''आढ्यता दाखवलीत तर.. असे म्हणणारा वाक्यांश तर जणूकाही दम भरणाराच आहे.''
::माझ्या शब्दांचे आपणच पृथक्करण करुनकरून तेच माझ्या मनात आहे हे आता तुम्ही मला सांगणार?
:''आणि हे सगळे स्वतःच सुरु करून, स्वतःचे मनोरंजन पूर्ण झाल्यानंतर क्षमा शब्द उच्चारून मिटवण्याची भाषाही करता आहात.''
::पाहिजे तर तसे समजा नाहीतर सोडून द्या. बुलिइंग म्हणता, मनोजराव, सरळ बोलणे सोडून कोणी कहर, इ. शब्द वापरले? तुमचे बुलिइंग तुमच्याच अंगावर उलटल्यावर हा सगळा कांगावा कि काय?
ओळ २२८:
::कधीकधी आगळीक करणार्‍याशी संघर्ष करण्यात पुढाकार घेणे हेच बरोबर असते. शांततेसाठी पुढाकार '''तुम्ही''' घ्या हे नेहमीच असते, मग तो विकिपीडिया असो किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण असो.
::आता पहा, एखादी गोष्ट दोन प्रकारे सांगता येते --
::१. तुमच्या लिहिण्यातून ''हे कोणत्या गाढवाने असे पान केले? भरीसभर ते मुखपृष्ट सदर करुनकरून मिरवलेही.'' असा सूर होता. तो खटकला. त्यातून मी तुम्हाला चारोळी मारली. तर ती तुम्हाला झोंबली असे वाटते. आता यावरुन तुमचा आग्रह असला की मीच वाद सुरू केला तर याउप्पर मला सबब नाही.
::२. ''हे पान अअअ आणि बबब असे दोन पानांत विभागता येईल का? कारण ....'' असेही सांगता आले असते आणि मी आनंदाने वर सांगितलेलाच उपाय सांगितला असता. पण असे असते तर आमचा मराठी बाणा कसा दिसला असता!?
::तुमचा शेवटचा शब्द घालण्याचा हठाग्रह दिसतो आहे. असा शब्द reconciliatory असला तरच तो शेवटचा शब्द ठरतो हे ध्यानात घ्या. भडकावणारी विधाने ही कधीच शेवटचा शब्द असू शकत नाहीत.
ओळ २३९:
श्रीमान,
 
''तुमच्या लिहिण्यातून हे कोणत्या गाढवाने असे पान केले? भरीसभर ते मुखपृष्ट सदर करुनकरून मिरवलेही. असा सूर होता.''
 
:हा तुमचा अर्थ आहे, मी तसे म्हटलेले नाही. मला प्रामाणिक विकीपिडीयन्सविषयी काय वाटते ते वर दिलेले पुन्हा कोट करतो -प्राचीन काळी वर्णित ऋषिसमुहासमान मला बहुसंख्य विकी-कार्यकर्त्यांची मनःस्थिती भासते. .
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.